धक्कादायक ! सोशल मिडीयावर स्टेटस ठेवत तरूण शेतकऱ्याची आत्महत्या
परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे आज परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकऱ्याने आत्महत्या केलीये. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्या अगोदर, सोशल माध्यम असलेल्या व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत, उद्या आपली माती आहे मातीला या असे आवाहन केलं होतं. सोनपेठ तालुक्यातील चीवठाणा या गावातील चंद्रकांत भगवानराव धोंडगे वय ३५ वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे . चंद्रकांत ला केवळ … Read more