Panjabrao Dakh Havaman Andaj : 14 ते 25 नोव्हेंबरपर्यंत कसं असेल हवामान? पंजाबराव डख यांनी वर्तवला नवा अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj । सध्या नोव्हेंबर महिना सुरु असून महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच २५ नोव्हेंबर पर्यंत आपल्याला थंडीची लाट अनुभवायला मिळू शकते असा अंदाज प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. त्यामुळे आता पावसाळ्यानंतर आपल्याला थंडीचा अनुभव घेता येणार … Read more

Onion Sale By Central Government : सरकारकडून 25 रुपये किलो दराने कांदा विक्री सुरू

Onion Sale By Central Government

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामातील नवीन कांदा बाजारात येण्यास उशीर होत असल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले असून, परिणामस्वरूप मागील 4 ते 5 दिवसात कांदा दरात मोठी घसरण झाली आहे. त्यातच आता सरकारने सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला असून, राखीव साठ्यातील … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी रमले शेतात; केली हळद पिकाची कोळपणी

Eknath Shinde News

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजकारणातून वेळ काढून आपल्या गावी दोन दिवसीय सुट्टीवर आले आहेत. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी शेतातील पिकांची पाहणी करत स्वतः मशागतीची कामे केली. तसेच स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेतात चंदनाच्या झाडांसह बांबू, स्ट्रॉबेरी आणि हळदीची लागवड केली आहे. सुट्टीवर … Read more

Soybeans Planting : ‘या’ देशात सोयाबीन लागवड क्षेत्र घटले; नेमकं कारण काय?

Soybeans Planting

हॅलो कृषी ऑनलाईन : जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमधील अनेक राज्यांमध्ये यंदा हवामान अनुकूल नसल्यामुळे सोयाबीन लागवडीखालील (Soybeans Planting) क्षेत्रात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या शेवटीपर्यंत ब्राझीलमध्ये केवळ 38.4 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होऊ शकली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 52.3 टक्के क्षेत्रावर झाली होती. सोयाबीन पिकास बसला … Read more

Rabi Sowing : पावसाअभावी देशातील रब्बीची पेरणी रखडली; शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त

Rabi Sowing

हॅलो कृषी ऑनलाईन : ऑगस्टनंतर आता ऑक्टोबर महिनाही कोरडा गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देशातील महत्वाच्या कृषी उत्पादक राज्यांमध्ये पावसाअभावी शेतात ओलच नसल्याने अनेक भागात रब्बीची पेरणी (Rabi Sowing) रखडली आहे. थंडीच्या दिवसात तापमान कमी राहत असल्याने पिकांना अधिकच्या पाण्याची आवश्यकता नसते. मात्र उगवणीसाठी ओलच नसल्याने अनेक भागात शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कोणकोणत्या राज्यांमध्ये भीषण परिस्थिती … Read more

Weather Update : दिवाळीपूर्वी पाऊस धुमाकूळ घालणार; ‘या’ जिल्ह्यांना इशारा!

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसात राज्यातील हवामानात (Weather Update) मोठा बदल पाहायला मिळतोय. दिवसा उन्हाचा तडाखा तर रात्रीस गारवा असा अनुभव नागरिकांना येत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD ) व्यक्त करण्यात आली आहे. कोणकोणत्या … Read more

Sugar Export : भारत नेपाळ -भूतानला 25 हजार मेट्रिक टन साखर निर्यात करणार

Sugar Export

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील साखर उत्पादनात 7.5 टक्के घट होणार असल्याची आकडेवारी नुकतीच समोर आली. मात्र असे असले तरी आता केंद्र सरकारने नेपाळ आणि भूतान या दोन देशांना एकूण 25 हजार मेट्रिक टन साखर निर्यात (Sugar Export ) करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडला (एनसीईएल) ही साखर निर्यात करण्यास परवानगी देण्यात … Read more

Cauliflower Cultivation : फ्लॉवर लागवडीतून एकरी 2 लाखांचा नफा; खरेदीसाठी व्यापारी बांधावर

Cauliflower Cultivation

Cauliflower Cultivation : सध्या महाराष्ट्रातील अनेक शेतकरी गहू, हरभरा, भात, ज्वारी तसेच बाजरी यासारखी परंपरागत पिके घेण्याकडे पाठ फिरवत आहे. त्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञान आणि ठिबक लागवड पद्धतीचा वापर करत फळे व भाजीपाला लागवडीकडे अनेक शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यातून शेतकऱ्यांना उत्तम नफा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील गौरझामर परिसरातील शेतकऱ्यांनीही असाच काहीसा मार्ग निवडला … Read more

Cotton Production : देशातील कापूस उत्पादन 7.5 टक्के घटण्याची शक्यता

Cotton Production

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा देशात सरासरीच्या केवळ 94 टक्के पाऊस झाल्याने कापूस लागवडीखालील क्षेत्रात मागील हंगामाच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घट झाली. परिणामी आता देशातील (Cotton Production) कापूस उत्पादनात 7.5 टक्के घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचे दर 0.48 टक्क्यांनी वाढून ते 58 हजार 620 रुपये प्रति कँडी (१ कँडी कापूस म्हणजे 356 किलो रुई) … Read more

Millet Corn : अबब!! हा शेतकरी पिकवतोय 5 फूट लांब बाजरीचे कणीस; कुठून आणलं बियाणं?

Millet Corn

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या संपूर्ण जगाची नजर इस्राईल-हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर असून, इस्राईलमध्ये सध्यस्थितीत तणावपूर्ण परिस्थिती आहे. मात्र या तणावपूर्ण परिस्थितीतही इस्राईलने उत्तरप्रदेशातील अलिगढ येथील एका शेतकऱ्याला आनंदित केले आहे. अलिगढच्या या शेतकऱ्याने इस्राईलमधून मोठे कणीस असलेले बाजरीचे बियाणे मागवले आहे. मागील तीन वर्षांपासून हा शेतकरी इस्राईलच्या या बियाण्याचा वापर करून बाजरीचे (Millet … Read more

error: Content is protected !!