PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

PM Kisan Yojana (2)

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात. प्रत्येकी २००० रुपयांच्या अशा एकूण एकूण ३ टप्प्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी अल्प भुधारक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतोय. आतापर्यंत २००० रुपयांचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम … Read more

Fig Farming : बुलढाण्यातील शेतकऱ्याने अंजिराच्या शेतीतून कमावले लाखो रुपये

_Fig Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात शेतकरी हल्ली नवनवीन प्रयोग करत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. यामुळे शेतकरी आधुनिक शेतीची कास धरत नव्या वाटा शोधताना दिसत आहे. अशातच परभणी शहरापासून काही किमी अंतरावर सिंगणापुर नावाचं गाव आहे. या गावात माणिक खिल्लारी नावाचे शेतकरी आहेत. यांनीच अंजिराची शेती करत लाखो रुपयांचा नफा मिळवला … Read more

Mushroom Farming : मशरूमची शेती ठरत आहे फायदेशीर; 45 दिवसात होणार बक्कळ कमाई

mushroom farming

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात मशरुमची शेती ही अधिकाधिक फायदेशीर आहे. या शेतीपासून शेतकरी लाखो रुपयांच्या घरात उत्पन्न मिळवत आहेत. यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होता. देशात मशरुमची शेती ही अधिकाधिक बिहारमध्ये पहायला मिळते. त्याआधी ओडीशा हे राज्य क्रमांक एकवर पहायला मिळत होते. या शेतीसाठी केंद्रातून ७५ टक्के अनुदान दिले जाते. यातून उत्तर प्रदेशात … Read more

Agricultural Mechanization : कृषी यांत्रिकीकरणातून 32 कोटी वितरीत; अधीक्षक फरांदे यांची माहिती

Agricultural Mechanization

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेती व्यवसायात यांत्रिकीकरण हा मुद्दा अधिकाधिक महत्वाचा आहे. सध्या पारंपरिक शेतीसह यांत्रिकीकरणाला अधिकाधिक प्राधान्य दिलं जातं. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये कृषी अवजारांसाठी ६ हजार २२९ शेतकऱ्यांना सुमारे ३२ कोटी ६३ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या कृषी अधीक्षक फरांदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. अधीक्षक फरांदे … Read more

‘या’ देशी गायींचे पालन केल्यास शेतकरी होतील मालामाल

native cows

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात देशी गायींचे पालनपोषण केल्यास अधिक फायदा हा शेतकऱ्यांना होतो. शेती व्यवसायात पशुपालन हा जोडधंदा आहे. पशुपालन म्हटलं की लगेचच दुग्ध व्यवसाय हा देखील पर्याय उपस्थित राहतो. दुग्धव्यवसायात दुधापासून बनणारे पदार्थ दही, ताक, दूध, लोणी असून या दुधापासून चांगले उत्पन्न मिळवले जाते. मात्र यासाठी दूध देणाऱ्या गायीबाबत माहिती लेखाद्वारे सांगणार आहोत. … Read more

पेरणीपूर्वी 1 एकरमध्ये शेतकऱ्यांना 10 हजार रुपये मिळणार? अब्दुल सत्तार म्हणतात…

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे एका एकरामागे प्रती दहा हजार रुपये विभागीय देण्याचा निकष विभागीय आयुक्तांकडून सरकारला देण्यात आला आहे. याबाबत सरकार देखील सकारात्मक असल्याचं राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथील शेतकरी मेळाव्यात सांगितलं. तसेच इतरही मुद्दे मांडले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्तार म्हणाले, राज्यातील … Read more

Mahogany Tree Farming : चक्क पैशाचे झाड!! 1 एकर जमीन आणि 12 वर्षात करोडपती

mahogany tree farming

हॅलो कृषी ऑनलाईन । कधी कधी आपण ऐकलं असेल कि काहीजण म्हणतात पैसा काय झाडाला लागलाय होय? हे खरं आहे की, पैसा झाडांवर उगवत नाही. पण जगभरात अशी अनेक झाडे आहेत जी लावून चांगले पैसे कमावता येतात आणि तुमचे उत्पन्न सुद्धा वाढू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका झाडाबद्दल सांगणार आहोत जे एकदा लावलं की, … Read more

धक्कादायक!! मराठवाड्यात 4 महिन्यात ‘एवढ्या’ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

Marathwada Farmers Suicide

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडलं असून डोक्यावरील कर्जाने कंटाळून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील वर्षी १ हजार २२ शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली. तर यावर्षी चार महिन्यात म्हणजे जानेवारी ते एप्रिल या महिन्यात ३०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. निसर्गाचा … Read more

इस्त्रायलच्या शेती अभ्यासाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना 51 लाखांचा गंडा

51 lakhs fraud by Agricultural Graduate Institute

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांना वेगवेगळी अमिश दाखवून फसवणूक केल्याचा अनेक घटना आहेत. बऱ्याचदा बाजारभावाबद्दलही फसवणूक केली जाते. अशीच घटना आता राज्यातील शेतकऱ्यांसह घडली आहे. शेतकऱ्यांना इस्त्रायलच्या शेती अभ्यासाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. पुण्यातील ‘ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट’ संस्थेने राज्यातील ३० शेतकऱ्यांना ५१ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काय … Read more

तुर्कीच्या बाजरीतून लाखोंचे उत्पन्न; बाजरीचं पीक पाहण्यासाठी धुळे जिल्ह्यातून गर्दी

Turkish millet

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात आणि राज्यात हल्ली अनेक तरुण हे शेती व्यवसायाकडे वळत आहेत. यातून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत. अशातच अजून एक धुळे जिल्ह्यातील डॉ. अनिल जैन यांनी तुर्की बाजरीची पेरणी करून उत्पादन घेतले आहे. एका एकरात तुर्की बाजरीचे ३० क्विंटल उत्पादन घेतलं असून हे पीक पाहण्यासाठी आता धुळे जिल्ह्यातून गर्दी होताना दिसतेय. खानदेशातील … Read more

error: Content is protected !!