कृषी पदवी प्रवेशासाठी आता बारावीचे गुण देखील ग्राह्य धरले जाणार

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी पदवी प्रवेशासाठी राज्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी विचारात घेत प्रवेश निकषांचा आढावा देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलया आहेत. त्यामुळे आता कृषी प्रवेशासाठी सीईटी प्रमाणेच बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. विशेष समितीची स्थापना प्रवेश प्रक्रिया निकषांचा आढावा घेण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात … Read more

येवला तालुक्‍यात युरियाची टंचाई, शेतकरी हैराण

Fertilezer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बहुतेक शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी आपल्या शेतात केली आहे. मात्र खतांच्या टंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येवला तालुक्यात युरियाची टंचाई भासत आहे त्यामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत. येवला तालुक्यामध्ये पेरणीचा अंतिम टप्पा चालू असून तिथल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, मूग, तूर या पिकांची पेरणी केली आहे. … Read more

मुंबई-नाशिक महामार्गावर टोमॅटोचा ट्रक पलटी ; तब्बल 20 टन टोमॅटोची नासाडी, पहा व्हिडीओ

हॅलो कृषी ऑनलाईन : टोमॅटोचा ट्रक घेऊन जाणाऱ्या वाहनाला मोठा अपघात घडला. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक दुभाजकाला जाऊन धडकला आणि उलटाला. हा अपघात मुंबई-नाशिक महामार्गावर शुक्रवारी पहाटे झालाय. या अपघातामुळे ट्रक मधील तब्बल 20 टन टोमॅटो रस्त्यावर पडले त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या अपघातात ट्रक चालक गंभीर … Read more

पिकविम्यासाठी तब्बल ४६ लाख शेतकऱ्यांचे अर्ज

pik vima yojana

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत गुरुवारी सकाळपर्यंत 46 लाख 41 हजार 382 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान अर्ज भरण्याची मुदत 23 जुलैपर्यंत वाढवून देण्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठवला होता त्याला मंजुरी मिळालेली असल्याने येत्या 23 जुलै पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी धान, ज्वारी, बाजरी, … Read more

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ; कसा कराल ऑनलाईन अर्ज ? ९५%मिळते अनुदान, जाणून घ्या

CM Solar Pump

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करुन देणार असून साधारण पंपांचे सौर पंपामध्ये रुपांतर केले जाईल. नवीन सौर पंप बसविण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून शेतकर्‍यांना अनुदान दिले जात आहे.ही योजना अटल … Read more

पुढील पाच दिवसात कुठे जोरदार, कुठे तुरळक बरसणार पाऊस ? जाणून घ्या

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुढील पाच ते सहा दिवस कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार आहे. उर्वरित भागात पावसाचा शिडकावा तर काही ठिकाणी उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दरम्यान मागील आठवड्यात बंगालचा उपसागर आणि गुजरातच्या किनार्‍यालगत हवेचे कमी दाबाचे … Read more

‘माईकोरायझा’ अशी बुरशी जी पिकांच्या वाढीसाठी ठरते संजीवनी, जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो आपण आपल्या शेतात पपई ,केळी,मिरची, हळद,ऊस,सोयाबीन, कापूस,संत्रा,अद्रक, अश्या पिकाची लागवड करता आहात किंवा केली आहे का? तर तुमच्याउत्पन्नात वाढ होण्यासाठी रासायनिक खतांऐवजी माईकोरायझा ही बुरशी पिकांसाठी संजीवनी ठरते. ही एक अतिशय उपयुक्त बुरशी आहे. जाणून घेऊया माईकोरायझाबद्दल माईकोरायझा बुरशी नक्की काय करते ? –माईकोरायझा एक उपयुक्त बुरशी आहे, जी … Read more

शेती करताय का? मग तुम्हीही मिळवू शकता दोन लाखापर्यंतचा पुरस्कार; जाणून घ्या

Shetkari

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील सुमारे 50 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षात असे दिसून आले आहे की सतत शेतीत होणारा तोटा यामुळे शेतकरी शेतीपासून दूर जाताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पुन्हा शेतीकडे वळले पाहिजे, यासाठी केंद्र सरकार व शेतीच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या अनेक खासगी संस्था शेतकऱ्यांना … Read more

पंतप्रधान पीक विमा योजनेला राज्यात 23 जुलैपर्यंत मुदतवाढ ;जाणून घ्या महत्वाची माहिती

हॅलो कृषि ऑनलाईन : पंतप्रधान पिक विमा योजने संदर्भात महत्त्वाची माहिती आता पुढे आलेली आहे पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 जुलै होती मात्र आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचा कालावधी वाढवण्यात आला 23 जुलै पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भातला प्रस्ताव कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र शासनाकडे … Read more

महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र वाढीसाठी शरद पवारांकडून महत्वपूर्ण सूचना

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’ या विषयावर मुबंई येथील सह्याद्री अतिथिगृहात, खासदार शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फलोत्पादन बाबत महत्वाच्या सूचना केल्या. या बैठकीबाबतची माहिती कृषिमंत्री दादा भूसे … Read more

error: Content is protected !!