Blue Tongue Disease: शेळ्या मेंढ्यांना होणारा ‘निळी जीभ’ आजार; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय!
हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरांना होणारा निळी जीभ आजार (Blue Tongue Disease) प्रामुख्याने विशेषतः ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात होतो. हा रोग मुख्यतः शेळ्या आणि मेंढ्यांना (Sheep And Goat Disease) होतो, गुरेढोरे फार क्वचितच या आजाराने प्रभावित होतात. विषाणूमुळे होणारा हा रोग संसर्गजन्य नसला तरी एक वर्षाच्या वयोगटातील कोवळ्या शेळ्या (Goat) मेंढ्यांना (Sheep) या रोगाचा धोका असतो. … Read more