Grape Management: द्राक्ष पिकात मणी वाढ अवस्थेतील व्यवस्थापन जाणून घ्या द्राक्ष तज्ज्ञांकडून!  

Grape Management: काही भागात द्राक्ष पीक मणी वाढीच्या अवस्थेत आहे. वेगवेगळ्या साईझच्या मण्यांसाठी आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची फवारणी तसेच ड्रीप मार्फत नियोजन (Grape Management) करणे गरजेचे असते. यावेळी द्राक्ष वेलीची चांगली वाढ होऊन उत्तम आणि निरोगी मणी तयार होण्यासाठी, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी द्राक्ष पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन (Grape Management) जाणून घेऊ या. परिपक्व अवस्था ते काढणी … Read more

Dieback Disease In Neem Trees: कडुनिंबाला घातक ‘डायबॅक’ रोग’

Dieback disease in Neem Trees: तेलंगणा (Telangana) आणि दक्षिणेकडील इतर राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून कडुनिंबाच्या डहाळ्या, पाने सुकणे, आणि झाड वाळणे असे दृश्य दिसत आहे. १९९० च्या दशकात उत्तराखंडमधील डेहराडून (Dehradun in Uttarakhand) जवळील प्रदेशात या रोगाची नोंद झाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये तेलंगणामध्ये ‘डायबॅक’ (Dieback disease in Neem Trees) रोगाची प्रथम ओळख झाली. २०२१ … Read more

Chia Seed Cultivation: चिया सीड लागवडीतून शेतकर्‍यांना दुप्पट उत्पन्नाची संधी!

Chia Seed Cultivation: चिया, किंवा मेक्सिकन चिया, हे भारतीय शेतकर्‍यांसाठी नवीन पीक असले तरी पोषक घटकांनी समृद्ध या बियाण्यांचे आहारातील महत्व यामुळे चिया बियाण्यांची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. चिया लागवडीतून शेतकर्‍यांना खर्चापेक्षा दुप्पट उत्पन्न (Grow Chia To Earn Twice) मिळू शकते. पोषक तत्वांनी समृद्ध, चिया पि‍काला अत्यंत कमी देखभाल लागते. हे पीक रोग व किडीपासून … Read more

Nutritious fodder crop: जनावरांच्या आवडीचा पौष्टिक चारा – ‘लसूण घास’

हॅलो कृषी ऑनलाईन: द्विदलवर्गीय, जनावरांच्या आवडीचा पौष्टिक चारा (Nutritious fodder crop) पीक म्हणजे ‘लसूण घास’.या चाऱ्याला इंग्रजीत ‘ल्युसर्न’(Lucerne grass) किंवा ‘अल्फाल्फा’(alfalfa) या नावाने सुद्धा ओळखतात.   लसूण घास चाऱ्यामध्ये (Nutritious fodder crop) मोठ्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळतात. या चाऱ्यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने, २.० टक्के स्निग्धांश, २५ टक्के तंतू, २९ टक्के कर्बोदके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, उपयुक्त आम्ले … Read more

Cotton Crop protection: डिसेंबर महिन्यात असे करा कापूस पिकाचे संरक्षण आणि व्यवस्थापन

Cotton Crop protection: सध्या मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सून कापूस बोंड फुटण्याच्या व वेचणीच्या अवस्थेत आहे. जुलै मध्ये पेरणी केलेला कापूस बोंड विकास आणि बोंड फुटण्याच्या टप्प्यावर आहे. तर काही ठिकाणी कापूस वेचणी सुरु आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आहे म्हणजे नॉन बीटी आणि बीटी संकरीत कापसावर १० ते १५ टक्केपर्यंत दिसून येत आहे. … Read more

error: Content is protected !!