High Yielding Maize Varieties: मक्याच्या ‘या’ दोन संकरीत जाती देतात हेक्टरी 100 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IIMR) मक्याच्या अशा दोन जाती (High Yielding Maize Varieties) विकसित केल्या आहेत ज्या बंपर उत्पादन देतात, आणि शेतकऱ्यांना यातून चांगले उत्पन्न मिळेल. अलीकडच्या काळात, सीव्हीआरसी (केंद्रीय विविधता प्रकाशन समिती) मार्फत IIMR कडून मक्याच्या 25 सिंगल क्रॉस हायब्रीड विकसित आणि प्रसारित करण्यात आलेल्या आहेत.  मक्याचे हे नवीन वाण आहे DMRH 1308 … Read more

Weather Update: राज्याच्या तापमानात तीव्र घट होऊन थंडीची लाट येणार; देशातील 7 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा!

हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात कोरडे (Weather Update) वातावरण असले तरी नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि घाट भागात थंडीची लाट (Cold Wave) जाणवणार आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये विशेषत: मध्यरात्री तापमानात लक्षणीय घट झाली आहे. काल मंगळवारी रात्री अहिल्यानगरमध्ये कडाक्याची थंडी पडून तापमान 9.7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, जे या हंगामातील राज्यातील सर्वात कमी तापमान … Read more

Avishaan Sheep Breed: ‘या’ जातीच्या मेंढ्या वर्षातून 6 ते 8 कोकरांना देतात जन्म; व्यवसाय केल्यास व्हाल लवकरच श्रीमंत!

हॅलो कृषी ऑनलाईन: मांस तसेच लोकर व्यवसाय (Avishaan Sheep Breed) करण्यासाठी देशात बहुतेकजण आता मेंढ्यापालन (Sheep Farming) व्यवसायाकडे वळलेले आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय लोकप्रिय होत आहे, कारण त्यात कमी खर्चात जास्त नफा मिळतो. तसेच मांसाबरोबरच लोकरीलाही बाजारात मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे मेंढीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध राज्यांतील सरकारे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देत आहेत. मात्र … Read more

Most Expensive Tea Leaves in The World: अबब! 1 किलो चहाच्या पानांची किंमत चक्क 9 कोटी रूपये; जाणून घ्या काय दडलंय ‘या’ चहात

हॅलो कृषी ऑनलाईन: सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर आठवतो तो गरम गरम चहा (Most Expensive Tea Leaves in The World). गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण दिवसाची सुरुवात मुख्यतः चहा पिण्याने सुरुवात करतात. चहापत्ती सुद्धा क्वालिटी नुसार वेगवेगळ्या किमतीत आढळते. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की जगात अशी चहाची पाने आहेत जी 9 कोटी रुपये प्रति कीलो दराने विकली जातात … Read more

India Milk Production: 2023-24 वर्षासाठी भारताचे 239.3 मेट्रिक टन विक्रमी दूध उत्पादन; म्हशींच्या दूध उत्पादनात घट होऊनही झाली ही वाढ!

हॅलो कृषी ऑनलाईन: 2023-24 वर्षासाठी भारताचे दूध उत्पादन (India Milk Production) 4% वाढून विक्रमी 239.30 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. दरडोई दुधाची उपलब्धता दिवसाला 471 ग्रॅम झाली. जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक (World Largest Milk Producer) असलेल्या भारताचे दूध उत्पादन मागील वर्षी म्हणजे 2022-23 मध्ये 230.58 मेट्रिक टन इतके झाले होते. राष्ट्रीय दूध दिन साजरा करण्याच्या कार्यक्रमाला संबोधित … Read more

Garlic Rate: तुटवड्यामुळे लसणाला मिळतोय उच्चांकी भाव; अफगाणिस्तानातून करावी लागतेय आयात!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला उच्चांकी दर (Garlic Rate) मिळत आहेत. लसणाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात (Garlic Import) करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातील (Afghanistan)  लसूण मुंबई, दिल्ली, तसेच दक्षिण भारतातील बाजारपेठेत विक्रीस पाठविला जात आहे. अफगाणिस्तानातील लसूण आयात केल्याने दर (Garlic Rate) काही प्रमाणात नियंत्रित करण्यात यश आले आहे. गुजरात, राजस्थान, … Read more

Goat Breed: ‘या’ जातीची शेळी पाळा; दूध उत्पादनातून बंपर नफा कमवा!  

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या शेळीच्या ठेंगण्या किंवा लहान जातीचे (Goat Breed) पालन करण्याची क्रेझ शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे. कारण या शेळ्यांची काळजी घेण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. आणि या शेळ्या कमी खर्चात सुद्धा चांगला नफा देतात. अशीच एक शेळीची जात आहे ‘नायजेरियन ड्वार्फ’ (Nigerian Dwarf Goat). शेळीची ही जात (Goat Breed) दिसायला अगदी लहान असली तरी नफा … Read more

Wall Gecko Farming: काय सांगता, ‘पाली पालनातून’ एका रात्रीत कमवू शकता 5,000 रुपये; या देशात होतो हा व्यवसाय!  

हॅलो कृषी ऑनलाईन: घरांमध्ये भिंतीवर पाली (Wall Gecko Farming) दिसल्या की आपण नक्कीच घाबरतो. बहुतेक जणांना पाल हा प्राणी किळसवाणा वाटतो. आणि ते पालीला घरापासून दूर ठेवण्यासाठी विविध उपाय करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, असे काही देश आहेत जिथे पाली पाळल्या जातात (Wall Gecko Farming). येथे काही लोक रात्रीच्या वेळी हातात हेडलॅम्प आणि जाड काठ्या घेऊन … Read more

Agriculture Machinery: रब्बी पिकासाठी शेतजमीन तयार करण्यासाठी करा ‘या’ यंत्राचा वापर; शासनाकडून अनुदानाचा मिळेल लाभ!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या रब्बी पिकांच्या पेरणीचा (Agriculture Machinery) हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी त्यांचे शेत तयार करण्यास सुरुवात केली आहे. कल्टीवेटर (Cultivator) हे शेतकऱ्यांना शेताच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या कृषी उपकरणांपैकी एक आहे. कल्टीवेटर हे एक कृषी यंत्र आहे जे ट्रॅक्टरच्या मदतीने चालवले जाते आणि शेतात नांगरणी (Land Ploughing) करण्यासाठी वापरले जाते. या कृषी यंत्राच्या साहाय्याने … Read more

Management of Soybean Moisture: सोयाबीनमध्ये ओलाव्याची समस्या जाणवत आहे का? ‘या’ 5 उपायांचा अवलंब करा!

हॅलो कृषी ऑनलाईन: सोयाबीनची लागवड करणारे शेतकरी सध्या सोयाबीनमधील ओलाव्याच्या (Management of Soybean Moisture) समस्येने चिंतेत आहेत. ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीनला बाजारात योग्य भाव (Soybean Market Rate) मिळत नाही. परिस्थिती अशी आहे की, शेतकऱ्यांना त्यांचे सोयाबीन किमान आधारभूत किमतीपेक्षा (Soybean MSP) कमी व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. मात्र, शासनाने सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू केली आहे. याशिवाय … Read more

error: Content is protected !!