Friday, June 2, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Batata Bhav : पुण्यात मिळाला बटाट्याला सर्वाधिक ‘इतका’ भाव; तुमच्या जिल्ह्यातील दर तपासा

Vishal Patil by Vishal Patil
December 24, 2022
in बाजारभाव
batata bhav
WhatsAppFacebookTwitter

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव (Batata Bhav) चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

Download Hello Krushi Mobile App

बटाटा (Potato Farming) हे बारमाही चांगला नफा देणार पीक आहे. देशभरात बटाट्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. अनेकदा व्यापारी उत्तर भारतातून बटाटा खरेदी करतात अन महाराष्ट्रात विकतात. सध्या बाजारात बटाट्याला चांगली (Profit) मागणी आहे. आज पुणे जिल्ह्यातील अकलूज येथे बटाट्याला सर्वाधिक म्हणजे २ हजार ४०० रुपये इतका भाव मिळाला आहे. राज्यातील अन्य बाजारसमितींमध्ये बटाट्याला काय भाव मिळाला ते आपण खाली तक्त्यात चेक करूयात.

शेतमाल : बटाटा (Batata Bhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/12/2022
जुन्नर – नारायणगाव—क्विंटल5550017501200
औरंगाबाद—क्विंटल30100014001200
चंद्रपूर – गंजवड—क्विंटल521150020001700
भुसावळ—क्विंटल1200020002000
राहता—क्विंटल80150020001700
सोलापूरलोकलक्विंटल27775030001600
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल909120022001700
पुणे- खडकीलोकलक्विंटल3140014001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल2744001500950
नागपूरलोकलक्विंटल525150018001725
वाईलोकलक्विंटल18200024002200
अकलुजतळेगावक्विंटल105190024002300

Tags: Agrowon bajarbhavBatata BhavPotato CultivationPotato Farming
SendShareTweet

ताज्या बातम्या

PM Kisan

PM Kisan : 2000 रुपये हवे असतील तर आजच करा ही 2 कामे; 14 व्या हप्त्याबाबत मोठा अपडेट

June 2, 2023
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात 3 जूनपासून पाऊसाला सुरवात होणार; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, पेरणी कधी करावी?

June 1, 2023
PM Kisan Yojana (2)

PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

May 30, 2023
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 4 दिवस महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस होणार, पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या

May 28, 2023
bogus seeds

बोगस बियाणांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याची गरज; माण तालुका कृषी विभागाकडून होतय दुर्लक्ष

May 26, 2023
Weather Upadate

Weather Update : बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे सरसावतोय मान्सून; 4 दिवसात कर्नाटकात धडकणार

May 24, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group