Saturday, February 4, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Bhaknuk 2023 : यंदा मुबलक पाऊस पडणार, किल्लारीसारखी आपत्ती येणार? सिद्धरामेश्वर यात्रेत काय काय भाकीत सांगितलं पहा

Radhika Pawar by Radhika Pawar
January 16, 2023
in बातम्या
Bhaknuk 2023
WhatsAppFacebookTwitter

सोलापूर । यंदाच्या वर्षी मुबलक पाऊस होणार असल्याचं भाकीत करण्यात आलं आहे. सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेत दरवर्षी भाकणुकीचा कार्यक्रम होतो. यंदाच्या भाकणुकीमध्ये २०२३ या वर्षात मुबलक पाऊस पडणार असल्याचं भविष्य वर्तवण्यात आलं आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती येण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली असून जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर राहतील असं भाकीतही करण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांसाठी २०२३ हे वर्ष चांगलं असल्याचं यंदाच्या भाकणुकीमध्ये सांगण्यात आलं आहे. मुबलक पाऊस पडण्याच्या भाकितामुळे शेतकरी वर्गात आनंद दिसत आहे. रविवारी रात्री सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये होम हवन कार्यक्रम झाला. यानंतर दिवसभर उपाशी ठेवलेल्या वासराला भाकणुकस्थळी आणण्यात आले. यावेळी भाकणुकीच्या जागी येताच वासराने मलमूत्र विसर्जन केले. यावरून यंदा मुबलक प्रमाणात पाऊस होणार असल्याचे भाकीत मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी केले. Bhaknuk 2023

शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं मिळवा १ रुपयाही न भरता हायटेक शेतीची सेवा

सध्या तंत्रज्ञानाचा जमाना आहे. जेव्हा तंत्रज्ञान नव्हते तेव्हा लोक भविष्यवाणी, भाकीत यावर अवलंबून असायचे. मात्र आता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भविष्याचा अचूक वेध घेणं शक्य झालाय. शेतकरी मित्रांनो १ रुपयाही न भरता तुम्हाला आता हायटेक शेतीची सेवा Hello Krushi हे मोबाईल अँप देत आहे. इथे तुम्हाला शेतीशी निगडित A टू Z सर्व काही मिळत. यामध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचा ७/१२, डिजिटल सातबारा, नकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करता येतात. तसेच तुम्ही स्वतः या अँप मधूला महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील हव्या त्या शेतमालाचा बाजारभाव चेक करू शकता. शिवाय तुमच्या गावातील पुढील चार दिवसांचा अचूक हवामान अंदाजही मिळवू शकता. सोबत तुमची शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने मोजू शकता. शिवाय शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही करू शकता. खालील Download या बटनावर क्लिक करून आजच Hello Krushi मोबाईल अँप इन्स्टॉल करा. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरूनही हॅलो कृषी अँप डाउनलोड करू शकता.

Download Hello Krushi App

त्यांनतर वासरू भाकणूक स्थळी आल्यापासून बिथरलेले दिसत होते. यावरून या वर्षी काहीतरी मोठी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मागील २५ वर्षात वासरू अशा प्रकारे कधीच बिथरलेले पाहायला मिळाले नव्हते. 1993 साली किल्लारीचा (1993 Killari Earthquake) भूकंप आला होता तेव्हाही वासरू असं बिथरले होते. यंदाही किल्लारीसारखी कोणतीतरी नैसर्गिक आपत्ती येण्याचं भाकीत यावरून हिरेहब्बू यांनी केले आहे. Bhaknuk 2023

दरम्यान,भाकणुकीमध्ये वर्षभरातील भविष्याचा संकेत वासरू देते. रविवारी मकर संक्रातीच्या दिवशी ही भाकणूक प्रथा पार पडली. या भाकणुकीच्या माध्यमातून वर्षभरातील भविष्य काय असेल, याचा अंदाज सांगण्यात येतो. या भाकितांवर यात्रेला येणाऱ्या भाविकांची श्रद्धा असते.

Tags: BhaknukBhaknuk 2023RainSolapur Newsweather update
SendShareTweet

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group