Edible Oil : गोडेतेलाच्या दरात 5 ते 8 रुपये किलोने घसरण होणार; सोयाबीन उत्पादक चिंतेत!
हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने गोडेतेलाचे (Edible Oil) दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या उपाययोजना केल्या. वर्षभर बाहेरील देशातून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आली. परिणामी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर नरमल्याने, येत्या काही दिवसांत गोडेतेलाचे (Edible Oil) दर प्रती किलोमागे 5 … Read more