Farmers Help : बैलजोडी चोरीला; फेसबुकवर समजताच, नांदेडच्या शेतकऱ्याला 80 हजाराची मदत!

Farmers Help In Nanded

हॅलो कृषी ऑनलाईन : नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील एक एकर शेती असलेल्या शेतकरी (Farmers Help) रामचंद्र गव्हाणे यांची बैलजोडी दोन वेळा चोरीला गेली. पोलिसांनी त्यांची साधी तक्रार लिहून घेतली नाही. त्यामुळे बैल जोडी दोनदा चोरीला गेल्याने रामचंद्र गव्हाणे पूर्णतः खचून गेले होते. मात्र, एका शेतकरी नेत्याच्या माध्यमातून याबाबतची माहिती फेसबुक, व्हॉट्सॲपवर पसरताच, अनेकांनी मदतीचा हात देऊन … Read more

Dairy Farming : ‘हे’ उपाय करा, उन्हाळ्यात गाय-म्हशीचे दूध उत्पादन घटणारच नाही!

Dairy Farming Tips For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनके भागांमध्ये दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढला (Dairy Farming) असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र, उन्हाळयाच्या दिवसांमध्ये दुधाळ जनावरांच्या दुधामध्ये मोठी घट होऊन, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. उन्हाळयात प्रामुख्याने दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात १० टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून येते. आपल्या दुभत्या जनावरांची योग्य ती काळजी घेतल्यास, दूध उत्पादक शेतकरी … Read more

Success Story : ना जमीन, ना शेती; श्रीरामपूरच्या तरुणाने शून्यातून उभा केला 28 गायींचा गोठा!

Success Story Of Dairy Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : एखाद्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी आपल्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असल्यास, त्या क्षेत्रात अतुल्य यश (Success Story) मिळवता येते. हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका तरुण दूध उत्पादक शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. राज्यात अनेक शेतकरी डेअरी व्यवसाय करतात. त्यातून भरघोस कमाई देखील करतात. मात्र, स्वतःची जमीन, स्वतःची कोणतीही जागा नसताना एका तरुण शेतकऱ्याने दूध … Read more

Agri Business : नोकरी सोडून महिलेने ‘बकरी बँक’ सुरु केली; वाचा…कसा चालतो व्यवहार?

Agri Business Woman Starts Goat Bank

हॅलो कृषी ऑनलाईन : बॅंक म्हटले आपल्या डोळ्यासमोर पैशाची देवाण-घेवाण (Agri Business) असेच चित्र उभे राहते. किंवा मग आतापर्यंत आपण अनेक बँका पाहिल्या असतील, ऐकल्या असतील. ब्लड बँक, वॉटर बँक, मिल्क बँक, बुक बँक, पैशांच्या बँक अशा एक ना अनेक बँका आपण पाहिल्या असतील. मात्र, ओडिसा या राज्यातील कालाहांडी जिल्ह्यातील एक सुशिक्षित महिला नोकरी सोडून, … Read more

Animal Care During Summer Season: उन्हाळ्यात जनावरांची घ्या विशेष काळजी; जाणून घ्या ही माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: या वर्षी उन्हाळी हंगाम (Animal Care During Summer Season) लवकर सुरू होत असल्याचे हवामान विभागाचे अंदाज आहे. त्यातच पाणी आणि चारा टंचाई यासारख्या समस्यांमुळे उन्हाळ्यात जनावरांसाठी योग्य नियोजन करणे गरजेचे असणार आहे. वाढत्या उन्हामुळे जनावरे भरपूर पाणी पितात. अंगाची लाही लाही झाल्याने कोरडा चारा खात नाहीत. जनावरांच्या हालचाली मंदावतात. तसेच जनावरे सावलीकडे … Read more

Dairy Scheme : दूध उत्पादकांसाठीची ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ योजना; जिची देशभरात होतीये चर्चा!

Dairy Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशातील दूध उत्पादकांसाठी ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ योजना (Dairy Scheme) राबविली जात आहे. मागील आठवड्यात प्रजासत्ताक दिनी या योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या लाभार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवसासह तीन दिवस दिल्ली येथे कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला होता. मात्र, आता ही ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ योजना … Read more

Fish Farming : मस्त्य शेती करणाऱ्यांना प्रशिक्षण मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा!

Fish Farming Training For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून मस्त्यपालन व्यवसाय (Fish Farming) करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकलपात देशातील मस्त्य निर्यात दुप्पट करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहे. मात्र आता मस्त्यशेतीसाठी योजना राबवण्यासोबतच, केंद्र सरकारकडून,मस्त्य उत्पादकांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. अनेकदा याबाबत शेतकऱ्यानांकडून … Read more

Dairy Business : दुग्ध व्यवसाय सुरु करायचाय; पहा…कसे मिळवाल अनुदान व कर्ज!

Dairy Business How To Get Subsidy, Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय (Dairy Business) मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय दोन गायी किंवा दोन म्हशींच्या माध्यमातून शेतकरी सुरु करू शकतात. ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळवता येतो. तुम्हालाही डेअरी व्यवसाय सुरु करायचा असेल. मात्र त्यासाठी गाय किंवा म्हैस खरेदीसाठी भांडवल उपलब्ध नसेल. तर आज आम्ही तुम्हाला … Read more

Animal Husbandry : …कसा होतो जनावरांना लाळ्या खुरकूत रोग? ज्याची अर्थसंकल्पात झाली चर्चा!

Animal Husbandry In India

हॅलो कृषी ऑनलाईन : गाय, म्हैस या दुधाळ प्राण्यांसह अन्य पाळीव प्राण्यांना (Animal Husbandry) होणाऱ्या एफएमडी म्हणजेच लाळ्या खुरकूत आजाराच्या लसीकरणाने देशभरात सध्या जोर पकडला आहे. या आजारामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध उत्पादनात घट होऊन, मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दुधाळ जनावरांना होणाऱ्या … Read more

Eggs Rate : अंड्याचे दर 600 रुपयांच्या आत; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेंबर महिन्यात अंड्याच्या दराने (Eggs Rate) उच्चांकी पातळी गाठल्यानंतर, फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपर्यंत अंड्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता पोल्ट्री उद्योगातून व्यक्त केली जात होती. मात्र याबाबत पोल्ट्री उद्योगाची निराशा झाली असून, मागील 8 दिवसांपासून देशातील सर्वच शहरांमध्ये अंड्याच्या दर हे प्रति शेकडा 600 रुपयांपर्यंत खाली आले आहे. आज लखनऊ या एकमेव ठिकाणी … Read more

error: Content is protected !!