Dairy Business : ‘ही’ आहे सर्वात जास्त दूध देणारी म्हशीची जात, दररोज 20 ते 30 लिटर दूध

Dairy Business

Dairy Business : आपल्या देशात शेती आणि पशुपालनाची परंपरा खूप जुनी आहे. येथे शेतकरी शेतीसोबतच पशुपालन करून अधिक पैसे कमवू कमवतात. त्यामुळेच गाई-म्हशींच्या नवीन जातीचे संगोपन करून त्यांचे दूध विकले जात आहे. गाई आणि म्हशींच्या अनेक प्रजाती जास्त दूध देतात. या जाती डेअरी उद्योगासाठी खूप चांगल्या आहेत. गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला प्राधान्य दिले जाते. याचे … Read more

मुख्यमंत्रांनी घेतला मोठा निर्णय! दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन चारा पिकांसाठी काढला जीआर

Agriculture News

Agriculture News : राज्यात चालू वर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे उद्भवलेल्या टंचाई सदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी गेल्या महिन्यात झालेल्या पीक पाहणी आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारा टंचाईवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दुष्काळी परिस्थितीत जलाशयाखालील आणि तलावाखालील जमिनीचा विनियोग फक्त चारा पिके घेण्यास … Read more

Crop Management : यंदा पाऊस कमी झाल्याने जनावरांना चारा मिळणे कठीण; रब्बीत असे करा चारा पिक नियोजन व लागवड

Crop Management

Crop Management : राज्याच्या काही भागात पावसाभावी किंवा पावसाचे प्रमाण कमी असलेने दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचे वेळीच नियोजन करणे गरजेचे आहे. आपल्याकडील जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याचे पूर्व नियोजन केल्यास जनावरांना वर्षभर पुरेसा हिरवा व वाळलेला चारा तसेच एकदल व द्विदल चारा पुरविता येईल. वर्षभर जनावरांना सकस चारा पुरविण्यासाठी खालिलप्रमाणे … Read more

Navinya Purna Yojana : नाविन्यपूर्ण योजनेमध्ये मोठा बदल, आता या प्राधान्यक्रमाने होणार लाभार्थी निवड; पहा शासन निर्णय

Navinya Purna Yojana

Navinya Purna Yojana : राज्यातील ग्रामीण भागात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपयोजना) योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ०२ दुधाळ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट वाटप करण्यात येते. या योजनेच्या लाभार्थी निवड निकषामध्ये दारिद्रय रेषेखालील लाभार्थी व अत्यल्प भूधारक शेतकरी यांचा समावेश करण्याबाबत … Read more

Deoni Cow : मराठवाडा भूषण म्हणून ओळखली जाणारी देवणी गाय तुम्हाला माहितीय का? किती दूध देते अन माजावर कधी येते जाणून घ्या

Deoni Cow

Animal husbandry : आपल्या भारतीय गायीमध्ये दुहेरी उपयुक्तता असलेले गुणधर्म आहेत. त्यामध्ये अत्यंत देखणा, विविध स्तरांवरील प्रदर्शनांत मानांकन सिद्ध करणारा गोवंश म्हणजे देवण गाय (Deoni Cow). या गायीला मराठवाडा भूषण अशी बिरुदावली सुद्धा प्राप्त झाली आहे. विदेशी संकर केल्यास उत्तम दुधाच्या गायी देणारा, दुग्धोत्पादन व शेतीकाम यांमध्ये समान उपयुक्ततेचा व दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये समर्थपणे तोंड देणारा … Read more

Dairy Farming : देशी गायींचे दुग्धव्यवसाय सुरू करणाऱ्यांना 31 लाख अनुदान? योजनेची माहिती जाणून घ्या

Dairy Farming

Dairy Farming : तुम्ही उत्तर प्रदेशातील असाल आणि गाय पालनाशी संबंधित कोणताही व्यवसाय करू इच्छित असाल तर राज्य सरकारने तुमच्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. यूपी सरकारने नंद बाबा मिशन अंतर्गत गुरांच्या जाती सुधारण्यासाठी आणि राज्यात दूध उत्पादन वाढवण्यासाठी नंदिनी कृषी समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकरी साहिवाल, गीर, थारपारकर आणि गंगातीरी … Read more

गावातल्या गायींना गाभण करण्यासाठी जुन्या काळात बैल गावावर सोडून देण्याची प्रथा होती

Bail Pola 2023

बैलपोळा विशेष Bail Pola 2023 : ‘पोळ’ म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा जुन्या काळात होती आता शेतकऱ्याकडेच बैल नाहीत तर गावावर बैल सोडणार कोठून? गावातल्या गायींना गाभण करण्यासाठी त्याला सोडत असत. या बैलाला काही ठिकाणी ‘पोळ’ म्हणतात तर काही ठिकाणी ‘पोळ्याचा वळू’ तर काही गावात या बैलालाच पोळा म्हणतात. या बैलास गावावर सोडण्यापूर्वी … Read more

Milking Machine : दूध काढण्याच्या या 2 यंत्राबद्दल तुम्हाला माहिती आहे का? पशुपालकांना होतोय मोठा फायदा; वाचा सविस्तर माहिती

Milking Machine

Milking Machine आपल्याकडे अनेक शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात. शेती व्यतिरिक्त पशुपालन हे देखील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे एक चांगले साधन बनले आहे. अनेक शेतकरी पशुपालनातून योग्य नियोजन करून चांगले पैसे कमवत आहेत. दुधाच्या मागणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे त्यामुळे आजच्या काळात दुग्ध व्यवसाय हा जास्त फायदेशीर व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. या … Read more

Animal Husbandry : या 4 जातीच्या म्हशी देतात सर्वात जास्त दूध; पालन करून कमी वेळात व्हाल श्रीमंत; जाणून घ्या अधिक माहिती

Animal Husbandry

आपल्या देशात शेतीसोबतच पशुपालनाची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. शेतकरी शेतीसोबतच पशुपालन करून उत्पन्न वाढवत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पशुपालनासाठी गाई-म्हशींच्या नवीन जातींच्या संगोपनावर भर दिला जात आहे. जास्त दूध देणाऱ्या गाई आणि म्हशीच्या अशा अनेक जाती आहेत. या जाती डेअरी उद्योगासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला अधिक पसंती दिली … Read more

Lumpy Disease Maharashtra : राज्यात लम्पीचा हाहाकार! मृत पशुधनांची धक्कादायक आकडेवारी समोर

Lumpy Disease Maharashtra

Lumpy Disease Maharashtra : राज्यात मागच्या काही दिवसापासून लम्पी आजाराने थैमान घातले आहे. पशुपालकांच्या डोळ्यादेखत दुभत्या जनावरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पशुपालक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. दरम्यान लम्पी रोगामुळे मृत्यू झालेल्या जनावरांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मागच्या पाच महिन्यांमध्ये जवळपास साडेचार हजार जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे लम्पी … Read more

error: Content is protected !!