Pineapple Leaf Fodder: अननसाच्या पानांपासून गाई-म्हशींसाठी पौष्टिक चारा बनवा, दूध उत्पादन वाढवा!  जाणून घ्या पद्धती

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीसोबतच (Pineapple leaf Fodder) पशुपालन (Animal Husbandry) करून शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकतात. यासाठी शासनाकडून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असून त्यातून त्यांना लाभ मिळत आहे. भारतातील दुधाचे उत्पादन दुधाच्या मागणीच्या प्रमाणात कमी असल्याने देशातील दुधाचे उत्पादन वाढविण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील आहे. दूध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी हंगामानुसार जनावरांना हिरवा व सुका चाराही … Read more

Animal Care In Winter Season: हिवाळ्यात जनावरांची ‘अशी’ घ्या काळजी; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: हिवाळा हा ऋतू पशुधनासाठी (Animal Care In Winter Season) आरोग्यदायी असला तरी सध्या राज्यात दिवसा उन्ह आणि रात्रीच्या वेळी थंडी असे  विषम वातावरण आहे.  लहान करडे, कोकरे, वासरे यांचे थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यायला आलेल्या जनावरांची (Pregnant Animal Care) काळजी घेणे गरजेचे आहे.  जाणून घेऊ या विषयी महत्वाची माहिती. हिवाळ्यात … Read more

Red Algae Cattle Feed: गाय आणि म्हशीच्या चाऱ्यात ही खास गोष्ट मिसळा, दूध उत्पादन दुप्पट करण्यासोबतच अतिरिक्त उत्पन्न देखील मिळवा!

हॅलो कृषी ऑनलाईन: गायी आणि म्हशींच्या संगोपनासाठी (Red Algae Cattle Feed) आणि देशातील दुधाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार दुधावर अनुदान देखील देते. असे असतानाही पशुपालकांना (Dairy Farmers) दूध बचतीतून पाहिजे तेवढा नफा मिळत नाही. चाऱ्याच्या दरात झालेली वाढ हेही यामागे एक प्रमुख कारण आहे. आज फार कमी प्रमाणात मोकळी कुरणे उरली आहेत, अशा स्थितीत … Read more

Stress In Chicken: कोंबड्यांना येणारा ताण; कारणे आणि त्यावरील उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: अंतर्गत शारीरिक कार्य सामान्यपणे करण्यासाठी कोंबड्या (Stress In Chicken) विविध वर्तणूक आणि चयापचय यंत्रणा वापरते, यालाच कोंबड्यातील “ताण” असे म्हणतात. व्यावसायिक कोंबडी पालनातील (Poultry Farming) कोंबड्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. कोंबडीच्या ताणाचा कळपाच्या एकूण आरोग्यावर आणि उत्पादकतेवर लक्षणीय परिणाम होतो. त्यामुळे तणाव (Stress In Chicken) निर्माण करणारे घटक समजून घेणे गरजेचे … Read more

Purchasing Of Milking Cattle: गाय किंवा म्हैस खरेदी करताय? या गोष्टी ध्यानात ठेवा, भविष्यात होणारे नुकसान टाळा!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी बंधुंनो जर तुम्ही पशुपालन (Purchasing Of Milking Cattle) सुरू करणार असाल, आणि त्यासाठी चांगल्या आणि दुभत्या जातीची जनावरे (Milching Animals) खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणे फार गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही जनावरे खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची खात्री करून घ्यावी. … Read more

Cattle Feed Jaggery : जनावरांना गूळ खायला देताय? जाणून घ्या, जनावरांना गूळ खाऊ घालण्याचे फायदे व तोटे

Cattle Feed Jaggery

हेलो कृषी ऑनलाईन : बरेच पशुपालक आपल्या जनावरांना गुळ (Cattle Feed Jaggery) खाण्यासाठी देतात. गुळामध्ये कॅल्शियम जास्त असते असे, अनेक पशुपालकांना वाटते. परंतु गुळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण किती असते व तो किती व कधी खायला द्यावा, याबाबत जाणून घेऊया. गुळामध्ये (Cattle Feed Jaggery) असणारे अन्नघटक गुळामध्ये 80 टक्के सुक्रोज, 10 टक्के ग्लुकोज व फ्रुक्टोज, 5 ते … Read more

Deworm Goats : शेळ्यांचे जंत निर्मुलन व आरोग्य व्यवस्थापन

Deworm Goats

हेलो कृषी ऑनलाईन : शेळीला गरीबाची गाय असे संबोधले जाते. शेळी ही रोगाला (Deworm Goats) फारशी बळी पडत नाही, परंतु विशेषतः पावसाळ्यात शेळीची विशेष काळजी घ्यावी लागते. त्याकरिता वेळेवर लसीकरण करणे, नियमित जंत निर्मुलन, गोठ्याची स्वच्छता, गव्हाणीचा वापर या बाबींचा आरोग्यावर निश्चित परिणाम होतो. शेळ्यांच्या जंतनिर्मुलनासाठी जंतनाशकाचा (Deworm Goats) वापर शेळ्यांची सदृढ पचनसंस्था व आरोग्यासाठी … Read more

Enterotoxemia In Sheep And Goats: शेळ्या मेंढ्यातील आंत्रविषार; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेळ्या मेंढ्यामध्ये आढळणारा आंत्रविषार (Enterotoxemia In Sheep And Goats) हा आजार पावसाळ्यात उगवलेले कोवळे लुसलुशीत गवत भरपूर प्रमाणात खाल्ल्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. हा आजार (sheep goat diseases) सर्व वयोगटातील शेळ्या-मेंढ्यांना होतो. परंतु लहान करडे/कोकरांमध्ये मृत्युदर जास्त दिसून येतो. हा आजार कमी कालावधीचा आहे. प्रादुर्भाव झाल्यापासून दोन ते बारा तासांत मृत्यू … Read more

Fodder Beet: ऑक्टोबर महिन्यात या पद्धतीने करा ‘चारा बीट’ पिकाची लागवड; जाणून घ्या चारा देण्याचे प्रमाण!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी बंधुंनो कोरडवाहू भागासाठी ‘चारा बीट’ (Fodder Beet) हे उच्च उत्पादन आणि जनावरांना उर्जा देणारे चारा पीक (Fodder Crop) विकसित करण्यात आलेले आहे. निकृष्ट माती आणि पाणी असलेल्या भागात सुद्धा या चारा पिकाची लागवड करता येत असल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांसाठी हे पीक नक्कीच फायद्याचे ठरणारे आहे. आजच्या लेखात जाणून घेऊ या चारा बीट … Read more

Fodder Beet: ICAR-CAZRI ने विकसित केले पशुंसाठी ‘चारा बीट’, उच्च उत्पादन आणि ऊर्जा देणारे हे चारा पीक कोरडवाहू भागासाठी ठरू शकते गेम चेंजर!

हॅलो कृषी ऑनलाईन: ICAR-CAZRI ने विकसित केलेले चारा बीट (Fodder Beet) हे कोरडवाहू प्रदेशांसाठी एक उच्च उत्पादन देणारे चारा पीक (Fodder Crop) आहे, जे 4 महिन्यांत 200 टन प्रति हेक्टर उत्पादन देते. हे चारा पीक निकृष्ट दर्जाच्या माती आणि पाण्याच्या प्रदेशातही लागवड करता येते आणि चांगले उत्पादन देते. आणि या चारा पिकाच्या लागवडीसाठी खर्च सुद्धा … Read more

error: Content is protected !!