दूध उत्पादन वाढीसाठी कसा असावा दर्जेदार पशुआहार

cattle

हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरांना दिला जाणारा आहार दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम करत असतो. जनावरांच्या गरजेनुसार आहाराचे योग्य नियोजन केल्यास दुधाची प्रत सुधारण्यास मदत होते. जनावरांच्या आहारातील चारा आणि पशुखाद्यच्या प्रमाणावर दुधाची प्रत अवलंबून असते. चारा कुट्टीचा योग्य आकार महत्त्वाचा आहे. जो दुधाची प्रत ठरण्यास कारणीभूत असतो आहारामध्ये स्टार्सचे प्रमाण हा महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे दुधाची प्रत … Read more

अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी जीवितहानी! सोबतच, शेतीचे मोठं नुकसान

Rain

हॅलो कृषी । अवकाळी पावसानं राष्ट्रात अनेक ठिकाणी अचानक हजेरी लावल्यामुळे खूप मोठं नुकसान झालं आहे. वादळी पावसानं राज्यात काही ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. यासोबतच वीज कोसळून काही ठिकाणी जीवितहानी सुद्धा झाली आहे. बीडमधील धारूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यात शेतीचे मोठे नुकसान झाले तर जाहागीर मोहा येथे शेतीची मशागत करण्यासाठी गेलेला टेलर … Read more

गाढवाचे दूध 50,100 रुपये लिटर नाही तर चक्क 5000 रुपये किलो ने विकले जाते; जाणून घ्या याबाबत

Donkey milk

हॅलो कृषी । जेव्हा गाढवांचा विचार केला तर एखाद्या असहाय आणि गरीब जनावराची प्रतिमा मनात येईल. त्याच वेळी, गाढवांना प्राण्यांमध्ये फारसे महत्त्व दिले जात नाही. पण, तुम्हाला माहिती आहे का की, गाढवाचे जे फक्त माल वाहून नेण्यासाठी वापरले जाते त्याचे दूध किती फायद्याचे आहे आणि तेही खूप महागडे आहे. होय, गाढवचे दूध खूप मूल्यवान आहे … Read more

धक्कादायक! लाळ्या खुरकूत रोगाने 103 जनावरांचा मृत्यू

lalya khurkat

हॅलो कृषी ऑनलाईन : नेवासा तालुक्यात सुरू असलेल्या लाळ्या खुरकूत,घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावने जनावरांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत सात गावात सुमारे 103 जनावरांचा मृत्यू झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. जनावरांच्या मृत्यूनं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नेवासा तालुक्यातील जेऊर, हैबती कुकाना, नांदूर शिकारी, भेंडा खुर्द … Read more

तब्बल 71 लाखांची बोली लागलेल्या सोलापूरच्या सर्जा मेंढ्याचा मृत्यू

sarja

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यातील चांडोलेवाडीत राहणाऱ्या पारंपारिक मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या बाबुराव आंबेडकर यांचा माडग्याळ जातीचा अत्यंत डौलदार मेंढा सर्जा याचा मृत्यू झाला आहे. या सर्जाकरिता तब्बल 71 लाखांची बोली लागली होती. त्याच्या जाण्यानं मेटकरी कुटुंबांने आपल्या कुटुंबातील एक सदस्य गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. निमोनियाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारादरम्यान सर्जा मेंढ्याचा मृत्यू झाला. … Read more

पोल्ट्री फार्ममध्ये ‘बर्ड फ्लू’ला रोखण्यासाठी असे करा प्रतिबंधात्मक उपाय

bird flue

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘बर्ड फ्लू’ हा एक संसर्गजन्य रोग असून तो सर्व प्रकारचा पक्षांमध्ये संक्रमित होतो. हा रोग एच 5 एन 1 या विषाणूमुळे होतो. काय असतात बर्ड फ्लूची लक्षणे – प्रथमता कोंबड्यांचे खाणे पिणे बंद होऊन ते सुस्तवतात – नाकातोंडातून रक्त मिश्रित श्राव बाहेर येतो -तोंडाचा व डोक्याचा भाग सुजलेला दिसतो. -डोळ्याच्या पापण्याच्या … Read more

पाळीव प्राणी, जनावरांना कोरोनाचा धोका किती? जाणुन घ्या पशुधन अधिकार्‍यांचे मत

How is coronavirus affecting livestock?

पुणे : 2020 पासून चीन या देशातून फैलाव झालेल्या कोरोना व्हायरस या विषाणूने संपूर्ण जगाला नकीनऊ आणले आहे.कोविड च्या दुसऱ्या लाटेने भारत देशात देखील वेगाने हात पसरवत नागरिकांना जेरीस आणले आहे. पण या कोरोना व्हायसर चा धोका जाणवरांना कितीपत आहे? याच्याबद्दल थोडे जाणून घेऊया… कोरोना व्हायरस ज्याने जगाला नकीनाऊ आणले आहे त्याचा जनावरांवर काय परिणाम … Read more

आता निघणार गायी म्हशींचेही आधार कार्ड…. जाणून घेऊया अधिक  

Animal Adhar Card

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतीसोबत शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणजे पशुपालन होय. या पशुपालनाच्या माध्यमातूनही शेतकरी उत्तम उत्पन्न मिळवू शकतो. याच माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार आता शेतकऱ्यांकडे असणाऱ्या पशुधनाचा डाटाबेस तयार करत आहे. केंद्रीय पशुपालन विभागाने या संदर्भात माहिती दिली असून, त्यांनी  पुढच्या दीड वर्षात कमीतकमी ५० कोटींपेक्षा जास्त पाळीव प्राणी, त्यांचे मालक, जात आणि … Read more

error: Content is protected !!