Corn Silk: आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे मक्याचे धागे; जाणून घ्या उपयुक्तता आणि वापर पद्धती!

हॅलो कृषी ऑनलाईन: निसर्गाने आपल्याला (Corn Silk) वेगवेगळी फळे, फुले, भाजीपाला, अन्नधान्ये दिलेली आहेत. यातील सर्वांचा दैनंदिन जीवनात आपण वापर करतो. परंतु या सर्व अन्नधान्यात काही टाकावू पदार्थ असतात ज्यांची उपयुक्तता आपल्याला माहित नसते. असाच एक पदार्थ आहे मक्याचे धागे (Corn Silk). पावसाळा सुरू झाला की गरमागरम भाजलेल्या मक्याचे कणीस ज्याला भुट्टा सुद्धा म्हणतात आपण … Read more

Hadjod Plant: हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर व प्रभावशाली ‘हाडजोड वनस्पती’, जाणून घ्या फायदे!   

हॅलो कृषी ऑनलाईन: हाडजोड (Hadjod Plant) ही  वैज्ञानिकदृष्ट्या Cissus quadrangularis या नावाने ओळखले जाते, ही एक उल्लेखनीय औषधी वनस्पती (Medicinal Plant) आहे जी वेगवेगळ्या वापरासाठी आणि फायद्यांसाठी प्रसिद्ध आहे. वेल्ड ग्रेप, ॲडमंट क्रीपर आणि डेव्हिल्स बॅकबोन यांसारख्या सामान्य नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीला पारंपारिक औषध आणि आधुनिक हर्बल पद्धतींमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे. हाडजोड वनस्पतीची रचना … Read more

Jackfruit Farming : फणस लागवड करा, अनेक वर्षे मिळेल भरपूर नफा; वाचा… सुधारित जाती!

Jackfruit Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील बहुतेक शेतकरी पारंपारिक शेती (Jackfruit Farming) सोडून अपारंपारिक शेतीकडे जाण्यास प्राधान्य देत असून आणि त्यात यशस्वी देखील होत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना त्यातून चांगले उत्पन्न देखील मिळवत आहेत. कमी वेळेत अधिक नफा मिळविण्यासाठी देशातील शेतकरी भाजीपाला लागवडीला प्राधान्य देतात. यामध्ये फणस लागवडीचाही समावेश असून, त्याची लागवड करून शेतकरी कमी वेळात चांगले … Read more

Leaf Farming : राज्यात पानांची शेती शक्य, पानांमध्ये पोषण मूल्य अधिक; संशोधकांचा दावा!

Leaf Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य फळे, फुलांच्या उत्पादनात देशात आघाडीवर आहे. आता राज्यात पानांची शेती (Leaf Farming) होऊ लागली आहे. फळांपेक्षा पानांत जास्त पोषण मूल्य असल्यामुळे शेवगा, आंबा, पेरू, जांभळाच्या पानांच्या पावडरला बाजारातून मागणी वाढत आहे. राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. कैलास कांबळे आणि श्रेयस डिंगारे यांनी “पानांसाठी … Read more

Shevga Lagwad : धान शेतीला फाटा देत, शेवगा लागवड; शेतकऱ्याने साधली आर्थिक प्रगती!

Success Story Shevga Lagwad

हॅलो कृषी ऑनलाईन : मनात जिद्द व चिकाटी असेल, तर शेतीत भरघोस उत्पन्न (Shevga Lagwad) घेता येऊ शकते. शेतीमध्ये उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने आर्थिक आधार मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. मात्र, मूल येथील युवा शेतकरी सुमित समर्थ यांनी हा दावा खोटा ठरवत अवघ्या पाच महिन्यांत शेवग्याचे भरघोस उत्पन्न घेऊन आर्थिक समृद्धी साधली … Read more

Sweet Corn Farming : नाशिक जिल्ह्यात स्वीट कॉर्नचा यशस्वी प्रयोग; 15 एकरात भरघोस उत्पादन!

Sweet Corn Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती आणि शेतकरी यांचे गणित कोलमडल्याची (Sweet Corn Farming) सर्वत्र चर्चा होत आहे. इगतपुरी तालुक्यातील शेनि गावच्या पदवीधर तरुण शेतकऱ्याने मात्र एका अभिनव प्रयोगाद्वारे यशाची नवी शिखरे गाठली आहेत. गोकुळ जाधव यांनी 15 एकरावर स्वीट कॉर्न (गोड मका)ची लागवड यशस्वी करून दाखवली आहे. ज्यामुळे सध्या त्यांच्या या मकाची तालुक्याभरात चांगलीच चर्चा … Read more

Guava Farming : ‘हा’ आहे राज्यातील पेरूचा तालुका; जेथील शेतकरी पेरूतून होतायेत मालामाल!

Guava Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात असा बराचसा भाग आहे. ज्या ठिकाणी पिकणाऱ्या विशिष्ट पिकाच्या (Guava Farming) उत्पादनामुळे संबंधित भाग ओळखला जातो. विशेष म्हणजे पूर्वी घरासमोर, विहिरीच्या कडेला, शेताच्या बांधावर पेरूची झाडे हमखास दिसायची. मात्र, आता याच पेरूच्या बागा चांगल्याच फुलताना दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका सध्या ‘पेरूचा तालुका’ म्हणून आपली ओळख … Read more

Orange Farming : नागपुरी संत्र्याच्या नवीन जातीसाठी संशोधन प्रकल्प; 9 कोटींची तरतूद!

Orange Farming Project 9 Crores

हॅलो कृषी ऑनलाईन : नागपुरी संत्र्याची चव (Orange Farming) आणि रंगसंगती वाढवणारी नवीन जात विकसित करण्यासाठी संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्याच्या कृषी विभागाने हा प्रकल्प राबवण्यासाठी एकूण 9 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात निवडक पद्धतीने नवीन संत्र्याच्या वाण विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. विदर्भातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेतातून निवडक 750 वैशिष्ट्यपूर्ण संत्र्याच्या … Read more

Nilgiri Farming : सैन्यातून निवृत्त होताच निलगिरी लागवड; मिळवतायेत वार्षिक लाखांचा नफा!

Nilgiri Farming Gadchiroli Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये सध्या तंत्रज्ञान आणि विविध पीक पद्धतीचा (Nilgiri Farming) अवलंब केला जात आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे. शेतकरी आता पारंपरिक पिकांना फाटा देत मोठ्या प्रमाणावर फळबाग आणि फुल शेती तसेच भाजीपाला पिकांकडे वळत आहेत व त्यासोबतच शेळी पालन तसेच पशुपालन सारखे जोडधंदे तंत्रज्ञानाच्या मदतीने करू … Read more

Groundnut Farming : आधुनिक पद्धतीने भुईमूग लागवड; घेतले एकरी विक्रमी 17 क्विंटल उत्पादन!

Groundnut Farming Farmer Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करताना शेतकरी प्रामुख्याने अधिक बाजारभाव मिळवून देणारी पिके (Groundnut Farming) घेण्याकडे ओढले जात आहे. त्यातच तेलबिया पिकांना पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी भुईमूग, सोयाबीन या पिकांपासून दुरावले जात आहे. मात्र, अशातही काही शेतकरी हे तेलबिया पिकांचे भरघोस उत्पादन घेत आहे. आज आपण अशाच एका भुईमूग उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा … Read more

error: Content is protected !!