Agriculture Advisory: रबी पिकांच्या व्यवस्थापनाबाबत मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी तज्ज्ञांचा खास सल्ला!
हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या काही ठिकाणी रब्बी हंगामाची (Agriculture Advisory) लागवड सुरु आहे. तर काही पिकात आंतरमशागतीची कामे सुरु आहेत. अगोदर लागवड झालेल्या काही पिकांवर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत विविध पिकांचे नियोजन कसे करावे यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (VNMKV, Parbhani) तज्ज्ञांनी खास मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी (Marathwada Farmers) कृषी सल्ला (Agriculture Advisory) … Read more