Weather Based Crop Advisory: शेतकर्‍यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या राज्यात कोरडे वातावरण (Weather Based Crop Advisory) असले तरी विदर्भ मराठवाडा विभागात वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे. अशा परिस्थितीत पिकांची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊ या. अशी घ्या पिकांची काळजी (Weather Based Crop Advisory)

Grape Pest Control: द्राक्षावर लाल कोळी आणि मिलीबगचा होऊ शकतो प्रादुर्भाव; करा नियंत्रणाचे हे उपाय

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या द्राक्ष (Grape Pest Control) मण्यात पाणी उतरणे किंवा उतरल्या नंतरची अवस्था आहे. यावेळी द्राक्षावर लाल कोळी (Mites) आणि पिठ्या ढेकूण (Mealy Bug) या किडींचा (Grape Pest Control) प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे. खालीलप्रमाणे व्यवस्थापन उपाय सुचविले आहे. शेतकर्‍यांनी उपाय निश्चितच अंमलात आणावेत.  

Tomato Tuta Absoluta Pest: टोमॅटो पिकास हानिकारक टुटा नागअळीचे वेळीच नियंत्रण करा

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या काही वर्षात टोमॅटो पिकावर टुटा नागअळीचा (Tomato Tuta Absoluta Pest) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या किडीचा प्रसार दक्षिण अमेरिकेतून युरोप, आफ्रिका आणि आता भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील काही वर्षात महाराष्ट्रातील प्रमुख टोमॅटो उत्पादक जिल्हे उदा., पुणे, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक आणि सातारा येथील शेतकर्‍यांच्या शेतात या किडीचा … Read more

Grain Storage: धान्याची साठवणूक करताय? अशी घ्या काळजी, करा हे उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: जगभरात काढणी पश्चात साठवणुकी दरम्यान धान्याचे (Grain Storage) मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यात 26% नुकसान कीड व रोगामुळे, 33% धान्यातील तणांमुळे, तर 15% धान्याचे नुकसान उंदीर, पक्षी व इतर प्राण्यामुळे होते. किडींचा विचार करता साठवणीच्या काळात प्राथमिक व दुय्यम अशा दोन प्रकारच्या किडीमुळे धान्याचे नुकसान होते. हे होणारे नुकसान टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी … Read more

Mango Pest Control: आंब्यावरील विविध किडींचे असे करा एकात्मिक नियंत्रण

हॅलो कृषी ऑनलाईन: आंबा पिकावर वेगवेगळ्या अशा 400 किडींचा (Mango Pest Control) प्रादुर्भाव होतो. या किडीमुळे आंबा पिकाचे 80 टक्केपर्यंत नुकसान होते. आंब्याचे किडींमुळे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळवण्यासाठी किडींचे नियंत्रण उपाय (Mango Pest Control) जाणून घेऊ या.   आंबा पिकावरील प्रमुख किडी (Important Pests In Mango) नियंत्रण: (Mango Pest Control) नियंत्रण: … Read more

Insecticides and Pesticides List: शेतकरी बंधुंनो, कीटकनाशकांची ही व्यापारी नावे तुम्हाला माहित असायलाच हवी!

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी बंधुंनो, बरेचदा ठराविक किडी किंवा रोगासाठी कोणती कीटकनाशके (Insecticides and pesticides list) वापरावी आणि बाजारात त्या कीटकनाशकांना कोणते व्यापारिक नाव आहे हे आपल्या बहुतेक जणांना माहित नसते. कृषी तज्ज्ञ, किंवा कृषी विद्यापीठामार्फत सुद्धा वेगवेगळ्या पिकांसाठी वापरण्यात येणारी कीटकनाशके आणि रोगनाशक औषधी यांची शिफारस करण्यात येते. मात्र कृषी केंद्रात ही कीटकनाशके खरेदी … Read more

Maka Lashkari Ali: सावधान! खानदेशात मका पि‍कावर झालाय मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव! लवकर हे करा उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन :राज्यातील मका उत्पादकांना मागील काही वर्षात लष्करी अळीची (Maka Lashkari Ali) चिंता सतावत आहे. मागील काही वर्षात या पिकाने मक्याचे 20 ते 60 टक्के पर्यंत नुकसान केले आहे. या वर्षी सुद्धा विशेषतः खानदेशात बहुतेक भागात या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.  गाव पातळीवर लष्करी अळीच्या (Maka Lashkari Ali) नियंत्रणासाठी सामूहिक आणि एकात्मिक नियंत्रण … Read more

Sheti Mitra Kitak: शेतात मित्रकीटक वाढवा, पिकांना हानिकारक शत्रू किडींचा नायनाट करा!  

Sheti Mitra Kitak: पि‍काला नुकसान कारक किडींचा समूळ नायनाट करायचा असेल तर एकात्मिक कीड नियंत्रण ही काळाची गरज आहे. विशेषतः मित्र किडी (Sheti Mitra Kitak), जे पर्यावरणाला आणि पिकांना नुकसान न करता शत्रू किडींचे नियंत्रण करण्यास मदत करते.  तर जाणून घेऊ या मित्र किडींचे फायदे आणि वापर. मित्र किडींचे फायदे (Benefits Sheti Mitra Kitak)                                                                       … Read more

Sesame Cultivation: जाणून घ्या, उन्हाळी तीळ लागवडीचे तंत्र!

हॅलो कृषी ऑनलाईन: तीळ हे महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. तीळ लागवड प्रामुख्याने खरीप, अर्ध रब्बी आणि उन्हाळी (Sesame Cultivation) अशा तिन्ही हंगामांत केली जाते. तीळ लागवडीनंतर हवामानात अचानक बदल झाल्यास तिळाची प्रत खालावते. याउलट उन्हाळी हंगामातील तीळ लागवडीमध्ये अधिक उत्पादन मिळून प्रतही चांगली मिळते. पांढऱ्या शुभ्र रंग असलेल्या तिळाला बाजारभावही चांगला मिळतो. त्यामुळे … Read more

Precautions While Spraying Pesticides: पिकांवर कीटकनाशक व रोगनाशक औषधे फवारणी करताय? मग अगोदर हे वाचा!

Precautions While Spraying Pesticides: शेतात वापरात येणारी आधुनिक रोगनाशके व कीटकनाशके यांचा योग्य रीतीने वापर न केल्यास मनुष्य व इतर पाळीव जनावरे यांच्या जि‍वितास धोका निर्माण होऊ शकतो. या विषारी औषधांचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने पुढील सूचना काळजीपूर्वक पाळाव्या (Precautions While Spraying Pesticides). १. सर्व विषारी औषधांच्या बाटल्यांवर अगर डब्यांवर मोठ्या अक्षरामध्ये त्या औषधाचे … Read more

error: Content is protected !!