परभणी जिल्ह्यात रब्बी पेरणीला सुरुवात
परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे यंदा खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी नंतर मागील पाच सहा दिवसापासून शेतजमिनी वापसा वर येत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी आता रब्बी पेरणीच्या तयारीला लागला आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी रब्बी पेरणीस सुरुवात झाली आहे. शेतात पारंपारिकबैल तिफन जागी ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र यांचा राबता असे चित्र सध्या दिसत आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त … Read more