द्राक्ष लागवडीसाठी सरकार शेतकर्‍यांना देतेय आर्थिक सहकार्य; जाणुन घ्या अनुदान कसे मिळवायचे

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासहित द्राक्ष लागवडीसाठी आर्थिक सहकार्य केले जाते. Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan मापदंडानुसार २ लाख १६ हजार ६५० इतका खर्च प्रति हेक्टर येतो. यामध्ये ३ x ३ मीटर लागवड अंतरासाठी एकूण खर्चाच्या प्रति हेक्टरी ४०% किंवा जास्तीत जास्त … Read more

55 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन द्या; किसान युवा क्रांती संघटनेची मागणी

PM Kisan Yojana Registration Process

हॅलो कृषी आॅनलाईन | 55 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन लागू करा. अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेच्यावतीने यशवंत गोसावी यांनी केली आहे. पाच वर्षे सत्ता भोगणाऱ्या आमदाराला पेंशन मिळते. लष्करात काम करणाऱ्या सैनिकाला पेन्शन मिळते, सरकारी नोकरी केलेल्याला पण पेंशन मिळते. मग जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला का पेंशन मिळत नाही. असा सवाल उपस्थित करत. यशवंत गोसावी … Read more

केंद्र सरकारने राज्यांसाठी जाहीर केले स्पेशल इंटरेस्ट फ्री लोन, कसा फायदा होईल हे जाणून घ्या?

Nirmala Sitharaman

हॅलो कृषी ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला परत रुळावर आणण्यासाठी काही नवीन प्रस्ताव आणले आहेत. त्यांनी राज्यांना 50 वर्षांसाठी स्पेशल इंटरेस्ट फ्री लोन देण्याची घोषणा केली आहे. त्याचा पहिला हिस्सा 2500 कोटी रुपये असेल. यापैकी 1600 कोटी रुपये नॉर्थ ईस्ट, तर उर्वरित 900 कोटी रुपये उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला देण्यात येणार आहेत. … Read more

धक्कादायक! शेतकऱ्याकडून ५० हजार रुपयांच्या बदल्यात सव्वा तीन लाखांची वसुली

सांगली प्रतिनिधी | शेतकऱ्यास ५० हजार रुपये कर्ज दिल्याच्या मोबदल्यात ३ लाख ३५ हजार रुपये वसूल करुन आणखी व्याजाचे पैसे देण्यासाठी घरात घसून शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना कवलापूर (ता. मिरज) येथे घडली. याप्रकरणी सर्जेराव शंकर पाटील (वय ३५, रसुलवाडी, धुळगाव) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार विजय रामकृष्ण पाटील (वय ४३), … Read more

शेतकरी नव्हे तर व्यापारी राजा सुखावला; बाजार समितींमध्ये तुरीला 9500 रुपयांपर्यंत भाव

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या सर्वत्र डाळी आणि भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. अशामध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत असे म्हंटले जात आहे. कारण तुरीला सध्या शासकीय हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असून बाजारात अधिक भाव मिळविण्यासाठी शेतकऱ्याकडे सध्या … Read more

सोयाबीन प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात १५ ऑक्टोबर रोजी होणार; ३ हजार ८८० रुपये हमी भाव जाहीर

Soyabeen

हॅलो कृषी ऑनलाईन | हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी १ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात १५ ऑक्टोबर २०२० पासून होणार आहे. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. पाटील यांनी सांगितले की, केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीन हमी भाव ३ … Read more

पीएम किसान योजनेच्या सहाव्या हप्त्याची घोषणा

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन। पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाते. फेब्रुवारी २०१९ ला ही योजना सुरु करण्यात आली असून सीमांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक ६००० रुपये जमा केले जातात ही  रक्कम २००० रुपयांच्या प्रमाणे तीन टप्प्यात दिली जाते. यावर्षीचा हा सहावा हप्ता असणार आहे. प्रधानमंत्री कार्यालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून अशी घोषणा … Read more

पीएम किसान योजनेची नवी यादी जाहीर

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन। पीएम किसान योजनेची नवी यादी सरकारद्वारे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यनिहाय लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. अगदी सहज या यादीत आपले नाव शोधता येणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही अत्यंत लोकप्रिय योजना आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक रोख रकमेच्या रूपात लाभ देणे हा या योजनेचा हेतू आहे. … Read more

देशात पहिल्यांदाच होणार गाढवाच्या दुधाची डेअरी

Donky Milk Dairy

हॅलो कृषी ऑनलाईन । आत्तापर्यंत आपण अनेक वेळा गाय , मैह्स याच्या दुधाची डेअरी पहिली असेल. पण गाढवाच्या दुधाची डेअरी कधी पहिली पण नसेल आणि ऐकली पण नसेल. आतापर्यंत आपण अनेक प्राण्याच्या दुधाचा वापर केला असेल पण गाढवाच्या दुधाचा वापर केला जातो हे माहिती नसेल पण गाढवाचे दूध आता चक्क डेअरीत मिळणार आहे. त्यासाठी वेगळी … Read more

error: Content is protected !!