Success Story : हिंगोलीच्या केळीची इराकवारी; शेतकऱ्याने मिळवला तीन लाखांचा नफा!
हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये (Success Story) शेतीत पारंपारिक पिकांमधुन शेतकऱ्यांना म्हणावा, तसा भाव मिळत नाही. हे पाहून शेतकरी आधुनिक पद्धतीने केळी लागवड करत आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील केळीचा दर्जा पाहून, येथील केळीला इराककडून मागणी आली आहे. केळीला भाव चांगला मिळाल्यामुळे, येथील शेतकरी इराकला केली पाठवत आहे. आज आपण हिंगोली जिल्ह्यातील अशाच … Read more