वाह रे पठठ्या ! हिमाचल प्रदेश प्रमाणे चक्क नाशकात फुलवली सफरचंदाची बाग
हॅलो कृषी ऑनलाईन: सफरचंद म्हंटल की साहजिकच आपल्याला हिमाचल प्रदेश आणि सिमला अशी स्थळ आठवतात मात्र नाशिक मधल्या एका २५ वर्षीय तरुणाने नाशिकमध्ये सफरचंदाची बाग फुलवली आहे. सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथील चंद्रकांत पंढरीनाथ ह्याळीज या तरुणाने द्राक्ष व डाळिंब शेतातील अनुभवाच्या जोरावर थेट सफरचंद लागवड आणि उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर तीन वर्षांपूर्वी … Read more