Mini Tractors : कॅप्टन कंपनीचा ‘हा’ छोटा ट्रॅक्टर, शेतात फोडतो सिंहाची डरकाळी; वाचा किंमत?

Mini Tractors For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांमध्ये लहान ट्रॅक्टरचे (Mini Tractors) नेहमीच आकर्षण असते. मात्र, तुम्ही कॅप्टन कंपनीचा “कॅप्टन 273 फोर डब्लूडी” हा ट्रॅक्टर पाहिल्यास, पहिल्या क्षणात तुम्ही या ट्रॅक्टरचे चाहते झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कंपनीने या ट्रॅक्टर छोट्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत छोट्या रूपात सादर केलेले आहे. परंतु, हा ट्रॅक्टर दिसायला जरी छोटा दिसत असला, तरी तो सिंहासारखी … Read more

Orange Processing Plant : ‘या’ जिल्ह्यात लवकरच संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार!

Orange Processing Plant In Amravati

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ पट्टा संत्री उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्यामुळे या भागातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांना (Orange Processing Plant) त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा. यासाठी राज्य सरकारकडून लवकरच अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथे हा प्रकल्प उभारला जाणार असून, त्याच्या उभारणीसाठी (Orange Processing Plant) आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करुन … Read more

Banana Farming : ‘ही’ आहेत प्रमुख पाच केळी उत्पादक राज्य; पहा.. महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

Banana Farming In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी (Banana Farming) विशेष प्रसिद्ध आहे. जळगावच्या केळीला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) देखील मिळाले आहे. मात्र, सध्या राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांकडून केळीची लागवड केली जाते. त्यातून त्यांना अपेक्षित उत्पन्न देखील मिळत आहे. विशेष म्हणजे युरोपीय देशांमध्ये भारतीय केळीला मोठी मागणी असते. याशिवाय देशांतर्गत बाजारात देखील केळीला बाराही … Read more

Brinjal Farming : वांग्याला पाणी देताना ‘ही’ चूक करू नका; …अन्यथा होईल किडींचा प्रादुर्भाव!

Brinjal Farming Water Management

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची उन्हाळी वांग्याच्या लागवडीसाठी (Brinjal Farming) लगबग सुरु आहे. बाजारात वांग्याला सध्या कमी दर मिळतोय, मात्र कमी दराच्या वेळी लागवड केली की काढणीला दरवाढ होते. असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव असल्याने, दरवाढीच्या आशेपोटी शेतकरी सध्या वांग्याच्या रोपांची लागवड करत आहेत. तशीही वांग्याला बाजारात वर्षभर मागणी असते. त्यामुळे … Read more

Success Story : कधीकाळी मजूरी करायचे, 10 एकरात फुलवली स्ट्रॉबेरीची शेती; मुख्यमंत्र्यांची शेताला भेट!

Success Story 10 Acres Strawberry Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : परिस्थिती माणसाला काहीही काम करायला भाग पाडते. मात्र तुमच्याकडे एखाद्या क्षेत्रातील (Success Story) योग्य ज्ञान आणि त्यातील बारकावे माहिती असल्यास, तुम्ही त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याने हे सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्रात काही भागांमध्ये मोठ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. त्यातून शेतकरी मोठ्या प्रमाणात कमाई देखील … Read more

Success Story : केळीमध्ये खरबुजाचे आंतरपीक; नांदेडच्या शेतकऱ्याची लाखोंची कमाई!

Success Story Of Nanded Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून राहायचे (Success Story) म्हटले तर शेती तोट्यात जाते. कारण बाजारात कधी कोणत्या मालाचे दर पडतील? याची काही शाश्वती नसते. त्यामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकरी सध्या आंतरपीक घेत एकाच वेळी एकाहुन अधिक पिकांची लागवड आपल्या शेतात करत आहेत. या बहुविध पिकांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्यास मदत … Read more

Onion Inspection : केंद्रीय पथकाकडून नाशिकमध्ये कांदा पाहणी; निर्यातबंदी हटवा, शेतकऱ्यांची मागणी!

Onion Inspection In Nashik

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाचा आढावा (Onion Inspection) घेण्यासाठी केंद्र सरकारचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे एक पथक सध्या राज्यात आले आहे. मंगळवारपासून (ता.६) या पथकाने जिल्ह्यातील दिंडोरी आणि कळवण तालुक्यातील कांदा पिकाचा आढावा घेतला. त्यामुळे कांद्याचे दर घसरलेले असताना केंद्राच्या पथकाचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. या पथकामध्ये केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे अप्पर … Read more

Nashik Grapes : व्यापारी नाही, भावही मिळेना; कांद्यानंतर द्राक्ष उत्पादक शेतकरीही चिंतेत!

Nashik Grapes Farmers Also Worried

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक जिल्हा द्राक्ष (Nashik Grapes) उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या बांग्लादेशने वाढीव आयात शुल्क लावल्याने, त्या ठिकाणी होणारी द्राक्ष निर्यात जवळपास पूर्णतः ठप्प आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या द्राक्ष बागेसाठी व्यापारी मिळणे मुश्किल झाले आहे. सौदा करण्यासाठी व्यापारी द्राक्ष बागेकडे फिरकतही नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहे. … Read more

Onion Harvester : मजुरांची चिंता सोडा; कांदा काढणी यंत्र लवकरच उपलब्ध होणार!

Onion Harvester For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या कांदा दराबाबत (Onion Harvester) मोठी चर्चा होत आहे. मात्र हाच कांदा बाजारात जाईपर्यंत शेतकऱ्यांना त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. अगदी रोपे तयार करण्यापासून ते कांदा काढणीपर्यंत सर्व कामे शेतकऱ्यांना मजुरांमार्फत करावी लागतात. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी भारतातील पहिले कृषी विद्यापीठ असलेल्या गोविंद बल्लभ पंत कृषी … Read more

Dalimb Bajar Bhav : डाळींब दरात मोठी वाढ; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Dalimb Bajar Bhav Today 30 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : डाळिंब उत्पादक शेतकऱ्यासांठी (Dalimb Bajar Bhav) आनंदाची बातमी आहे. अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या भारतीय डाळिंब निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आल्याच्या निर्णयामुळे डाळिंब दराने गेल्या आठवडाभरापासून चांगलाच जोर धरला आहे. आज राज्यातील महत्त्वाच्या सर्वच बाजार समित्यांमध्ये डाळिंबाला १० ते १५ हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर मिळाला आहे. त्यामुळे आता राज्यातील हस्त बहार धरलेल्या … Read more

error: Content is protected !!