Kapus Bajar Bhav : कापूस दरात घसरण, आवकही मंदावली; वाचा आजचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 19 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापूस दरात (Kapus Bajar Bhav) आज (ता.१९) काहीशी घसरण नोंदवली गेली आहे. गेले काही दिवस राज्यात तीन ते चार बाजार समित्यांमध्ये कापूस दर 8000 रुपये प्रति क्विंटलच्या वरती पाहायला मिळत होते. मात्र आज केवळ अकोला (बोरगावमंजू) या बाजार समितीत कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटलहुन अधिकचा दर मिळाला आहे. … Read more

Onion Rate : कांद्याला भाव मिळेल, कराव्या लागतील ‘या’ गोष्टी; वाचा पवार समितीच्या शिफारशी!

Onion Rate Sunil Pawar Committee

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजारात समित्यांमध्ये कांदा (Onion Rate) उत्पादक शेतकऱ्यांना सध्या 1 रुपये, 2 रुपये प्रति किलो दराने कांदा विक्री करावा लागत आहे. विशेष म्हणजे सध्याच्या दरामध्ये शेतकऱ्यांना पिकाचा उत्पादन खर्चही मिळणे अवघड झाले आहे. अशातच आता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे (Onion Rate) ऑनलाईन ई-लिलाव सुरू करण्याची मागणी पुढे … Read more

Wheat Price : यावर्षीही गहू दरात तेजी राहणार; ‘ही’ आहेत दरातील तेजीची कारणे!

Wheat Price Continue To Rise This Year

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सध्याच्या गहू साठा, सध्याचे गहू दर (Wheat Price) पाहता यावर्षी देखील वर्षभर गव्हाचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे यावर्षी देशातील सरकारी गहू खरेदी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा वर्षभर गहू दरातील तेजी बळ मिळण्याची शक्यता अधिक असणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीनला हमीभावापेक्षा 1600 रुपये कमी भाव; वाचा आजचे बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav Today 18 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सोयाबीन (Soyabean Bajar Bhav) उत्पादक राज्य आहे. मात्र, यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीमुळे मोठ्या संतापाला सामोरे जावे लागले. अशातच आज चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा बाजार समितीत आज सोयाबीनला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जो आतापर्यंतचा हंगामातील सर्वात कमी दर मानला गेला … Read more

Rubber Farming : ‘या’ पिकाच्या हमीभावात मोठी वाढ; एक लाखाहुन अधिक शेतकऱ्यांना फायदा!

Rubber Farming MSP Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशात अनेक भागामध्ये रबर शेती (Rubber Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांसह दक्षिणेकडील जिल्हे रबर उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. विशेष म्हणजे जगभरात रबराचा वापर टायर, ट्यूब यासाठी मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय अन्य बाबींसाठीही रबराचा उपयोग केला जातो. दिवसेंदिवस रबराची मागणी वाढत आहे. त्यामुळे कमी गुंतवणुकीत … Read more

Kanda Bajar Bhav : कांदयाला 1 रुपये किलो भाव; नवीन उन्हाळ कांद्याचीही दैना, वाचा आजचे दर!

Kanda Bajar Bhav Today 16 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात कांदा दरात (Kanda Bajar Bhav) चढ-उतार सुरूच असून, आज कांदा दर 1 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहे. राज्यात आज सोलापूर, मंगळवेढा, राहुरी या बाजार समित्यांमध्ये कांद्याला केवळ किमान 100 रुपये प्रति क्विंटल अर्थात 1 रुपये प्रति किलोचा दर मिळाला. तर अन्य बाजार समित्यांमध्ये कांद्याला किमान 200 … Read more

Halad Bajar Bhav : हळद दरात सुधारणा कायम; वाचा.. आजचे राज्यातील बाजारभाव!

Halad Bajar Bhav Today 15 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरात (Halad Bajar Bhav) मोठी वाढ झाली आहे. हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात देखील हळदीचा दर प्रतिक्विंटल 21369 रुपयांवर पोहोचला आहे. तर ,महाराष्ट्रात सध्या हळद दर सरासरी 12500 ते 17500 प्रति क्विंटलपर्यंत असल्याचे पाहायला मिळत आहे. भविष्यामध्ये हळद दरात आणखी … Read more

Wheat Stock : देशातील गहू साठ्यात मोठी घट; वाचा.. गहू दरावर काय परिणाम होणार?

Wheat Stock Decline In India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सरकारी धान्याची खरेदी, वितरण आणि धान्य साठ्यांवर (Wheat Stock) देखरेख ठेवणाऱ्या भारतीय अन्नध्यान्य महामंडळाकडे (एफसीआय) सध्या गहू साठ्यात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. जी मागील सहा वर्षांमधील सर्वात मोठी घट असल्याचे सांगितले जात आहे. सध्यस्थितीत देशातील गहू साठा 2018 नंतर प्रथमच 100 लाख टनांपेक्षा कमी होऊन, 97 लाख टन … Read more

Maize Rate : भारतीय मका दर वाढीचा फायदा पाकिस्तानला; वाचा.. नेमका कसा तो?

Maize Rate Pakistan Benefits

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी (Maize Rate) ऊस वापरण्यास निर्बंध घातले आहेत. ज्यामुळे देशात इथेनॉल निर्मितीत मकाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच मागील वर्षी मान्सूनचा पाऊस तुलनेने कमी झाल्याने, देशातील खरीप हंगामातील मका उत्पादनात जवळपास 3 दशलक्ष टनाने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जागतिक बाजारात मकाचे दर कमी … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दर 9000 रुपयांचा टप्पा गाठणार? पहा आजचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 13 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून कापूस दरवाढीला (Kapus Bajar Bhav), मागणीत वाढ झाल्याचा टेकू मिळाला आहे. चालू हंगामात अनेक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने साठवणुकीस प्राधान्य दिले होते. मात्र, आता ज्या शेतकऱ्यांनी विक्री ऐवजी कापूस साठवणूक केली होती. अशा शेतकऱ्यांची चांदी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला राज्यात कापसाचा कमाल दर 8300 … Read more

error: Content is protected !!