Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात 3 जूनपासून पाऊसाला सुरवात होणार; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, पेरणी कधी करावी?

Panjabrao Dakh Havaman Andaj

हॅलो कृषी ऑनलाईन (Panjabrao Dakh Havaman Andaj) | मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. वातावरणातील उकाडा वाढल्याने अनेकजण कधी एकदा पावसाळा सुरु होतोय याचाही वाट पाहत आहेत. आता याबाबत एम महत्वाची अपडेट समोर आली असून आज केरळ येथे मान्सून दाखल झाला आहे. ३ जून पासून महाराष्टरातील विविध भागात पाऊस … Read more

PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

PM Kisan Yojana (2)

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात. प्रत्येकी २००० रुपयांच्या अशा एकूण एकूण ३ टप्प्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी अल्प भुधारक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतोय. आतापर्यंत २००० रुपयांचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम … Read more

Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 4 दिवस महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस होणार, पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या

Panjabrao Dakh Havaman Andaj

हॅलो कृषी ऑनलाईन (Panjabrao Dakh Havaman Andaj) | राज्यात मान्सून केव्हा दाखल होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. आता पुन्हा पुढील चार दिवस मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २९ मे ते १ जून यादरम्यान राज्यात विविध भागात विजांच्या गडगडाटांसह मान्सूनपूर्व पाऊसाचा अंदाज हवामान अभ्यासक … Read more

बोगस बियाणांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याची गरज; माण तालुका कृषी विभागाकडून होतय दुर्लक्ष

bogus seeds

बिदाल प्रतिनिधी ।आकाश दडस खरीप पेरणी पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून मशागतीच्या कामात शेतकरी वर्ग व्यस्त आहे. मानसूनचे वेळेत आगमन झाल्यास जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरण्या सुरू होण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वीच काही बोगस बियाणांची विक्री होण्याची शक्यता असून त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने अशा विक्रेत्यांवर लक्ष ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत … Read more

Weather Update : बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे सरसावतोय मान्सून; 4 दिवसात कर्नाटकात धडकणार

Weather Upadate

हॅलो कृषी ऑनलाईन : उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे . हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंदमानमध्ये पोहचलेला मान्सून चा प्रवास काहीश्या जलदगतीने सुरु झाल्याने तीन ते चार दिवसात मान्सून कर्नाटकमध्ये धडकत आणि मग केरळच्या दिशेने सरकेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे . बंगालच्या उपसागरातील मान्सूनचा प्रवास तामिळनाडूच्या दिशेने … Read more

उन्हापासून केळीचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल

farmer planted jute around the banana plants

हॅलो कृषी ऑनलाईन : एप्रिल आणि मे महिन्यात केळीची लागवड ही उत्तर महाराष्ट्रात होताना दिसत आहे. मात्र यंदा काही ठिकाणी ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याने याचा फायदा हा केळीवर होताना दिसत आहे. दरम्यान, उन्हापासून केळीची बचत व्हावी. यासाठी नंदुरबार येथील जगदीश पाटील या शेतकऱ्याने उन्हापासून केळीचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्याने केळीच्या रोपांच्या भोवती तागाची लागवड केली. … Read more

Fig Farming : बुलढाण्यातील शेतकऱ्याने अंजिराच्या शेतीतून कमावले लाखो रुपये

_Fig Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात शेतकरी हल्ली नवनवीन प्रयोग करत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. यामुळे शेतकरी आधुनिक शेतीची कास धरत नव्या वाटा शोधताना दिसत आहे. अशातच परभणी शहरापासून काही किमी अंतरावर सिंगणापुर नावाचं गाव आहे. या गावात माणिक खिल्लारी नावाचे शेतकरी आहेत. यांनीच अंजिराची शेती करत लाखो रुपयांचा नफा मिळवला … Read more

Mushroom Farming : मशरूमची शेती ठरत आहे फायदेशीर; 45 दिवसात होणार बक्कळ कमाई

mushroom farming

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात मशरुमची शेती ही अधिकाधिक फायदेशीर आहे. या शेतीपासून शेतकरी लाखो रुपयांच्या घरात उत्पन्न मिळवत आहेत. यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होता. देशात मशरुमची शेती ही अधिकाधिक बिहारमध्ये पहायला मिळते. त्याआधी ओडीशा हे राज्य क्रमांक एकवर पहायला मिळत होते. या शेतीसाठी केंद्रातून ७५ टक्के अनुदान दिले जाते. यातून उत्तर प्रदेशात … Read more

Agricultural Mechanization : कृषी यांत्रिकीकरणातून 32 कोटी वितरीत; अधीक्षक फरांदे यांची माहिती

Agricultural Mechanization

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेती व्यवसायात यांत्रिकीकरण हा मुद्दा अधिकाधिक महत्वाचा आहे. सध्या पारंपरिक शेतीसह यांत्रिकीकरणाला अधिकाधिक प्राधान्य दिलं जातं. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये कृषी अवजारांसाठी ६ हजार २२९ शेतकऱ्यांना सुमारे ३२ कोटी ६३ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या कृषी अधीक्षक फरांदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. अधीक्षक फरांदे … Read more

‘या’ देशी गायींचे पालन केल्यास शेतकरी होतील मालामाल

native cows

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात देशी गायींचे पालनपोषण केल्यास अधिक फायदा हा शेतकऱ्यांना होतो. शेती व्यवसायात पशुपालन हा जोडधंदा आहे. पशुपालन म्हटलं की लगेचच दुग्ध व्यवसाय हा देखील पर्याय उपस्थित राहतो. दुग्धव्यवसायात दुधापासून बनणारे पदार्थ दही, ताक, दूध, लोणी असून या दुधापासून चांगले उत्पन्न मिळवले जाते. मात्र यासाठी दूध देणाऱ्या गायीबाबत माहिती लेखाद्वारे सांगणार आहोत. … Read more

error: Content is protected !!