हॅलो कृषी
शेतकऱ्याचा खरा मित्र..
Browsing Category

बातम्या

शेंगदाणा आणि मोहरी तेलाच्या किमती घटल्या; तर सोयाबीन तेलाच्या दरांत वाढ

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे महागाईनं सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे. तर दुसरीकडे काहीसा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चढ-उतार होताना…

सुरेश कोटक यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतीय कापूस परिषदेची स्थापना’, मंत्री पीयूष गोयल…

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी देखील एक महत्वाची बातमी आहे. लवकरच भारतीय कापूस परिषद स्थापन करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य…

200 क्विंटल कांदा फुकट वाटला ; अन शेतकरी मात्र भरल्या डोळ्याने गर्दीकडे पाहत राहिला…

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक भागात कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कांदा विकू न शकल्याने त्रस्त झालेल्या एका…

संपूर्ण जिल्ह्यात धास्ती ! एकीकडे धावत्या वाहनचालकांवर बिबट्याचा हल्ला ; दुसरीकडे नरभक्षक वाघाची…

हॅलो कृषी ऑनलाईन :गडचिरोलीच्या कोरची भागात बिबट्याचा हैदोस सुरू आहे. दोन हल्ल्यात दोन इसम जखमी झाले. गडचिरोली जिल्ह्यात एक नरभक्षक वाघ व 1 बिबट्याने हैदोस घातलेला आहे.आज कोरची मार्गावर…

पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार ! 23 शेतकरी संघटनांचा ‘मान सरकार’ विरोधात मोर्चा

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाबचे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. मागण्यांसाठी पंजाबचे शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर आले आहेत. यावेळी पंजाबचे आप सरकार शेतकऱ्यांच्या…

अतिरिक्त ऊस प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांचे महत्वपूर्ण निर्देश ; प्रति टन 200 रुपयांचे अनुदानही

हॅलो कृषी ऑनलाईन : मे महिना मध्यावर आला तरीही राज्यातल्या अनेक भागात अद्यापही उसाची तोड झाली नाही. अतिरिक्त उसाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. मात्र अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री…

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याचा तेरावा मंत्रालयात घालणार; शेतकरी संघटनांचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : बीड जिल्ह्यातील शेतकरी नामदेव जाधव यांनी शेतातील ऊस कारखाना नेत नसल्याने ऊस शेत पेटवून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली, ही आत्महत्या नसून सरकारच्या अनावस्थेचा बळी…

परराज्यात मिळतोय कांद्याला तगडा भाव ; कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी …

हॅलो कृषी ऑनलाईन : नगदी पीक म्हणून कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र कांद्याचे सध्याचे भाव (Onion Rate) हे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारे आहेत. उत्पादन जरी चांगले झाले असले तरी…

शेतकऱ्याची नियतीनेही सोडली साथ चाळीतला 500 ते 600 क्विंटल कांदा जाळून खाक , जनावरे बालंबाल बचावली

हॅलो कृषी ऑनलाईन : निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाचा घसरलेला भाव हे काही कमी होते म्हणून की काय निफाडमधल्या शेतकऱ्याची नियतीनेही साथ सोडली. बघता बघता होत्याचं नव्हतं झालं. पाहुण्यांच्या…

मूल्यसाखळी धोरण राबविण्यासाठी 1 हजार कोटींची तरतुद

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन (Soyabean) आणि कापूस(Cotton) या पिकांना चांगला भाव मिळाला असल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे लागवडीचे क्षेत्र वाढण्याची…
error: Content is protected !!