काही मिनिटांत जमीन मोजण्याची पद्धत | Shet Jamin Mojani
हॅलो कृषी ऑनलाईन । जमीन मोजणे तसे जिकिरीचे काम असते. जमीन मोजायची म्हणजे मोजपट्टी आली मग त्यासाठी काही लोक आले त्यामुळे जमीन मोजणे तसे गुंतागुंतीचे काम असते. पण जर आता कमी मेहनतीत जमीन मोजायची असेल तर तसे काही पर्याय आता उपलब्ध होत आहेत. यासाठी आता फुटपट्टीची गरज भासणार नाही आहे. केवळ स्मार्ट फोन ज्यामध्ये इंटरनेट आणि … Read more