Drought : दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा; राज्य सरकारचे निवडणूक आयोगाला साकडे!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळी (Drought) उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी आचारसंहितेचा अडसर निर्माण होतोय, असेही राज्य सरकारने निवडणूक आयोगाला (Drought) म्हटले आहे. दुष्काळी उपाययोजनांसाठी अडसर (Drought In Maharashtra) राज्य सरकारच्या या … Read more