शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकार नेहमीच कटिबद्ध – केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर
हॅलो कृषी ऑनलाईन। नव्याने करण्यात आलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी साध्या दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. केंद्र सरकार आणि ४१ शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे चर्चा झाली. ही चर्चेची आतापर्यंतची सातवी फेरी होती. या चर्चेत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर, रेल्वे, वाणिज्य आणि … Read more