Wheat Harvesting: गव्हाची काढणी करताना लक्षात ठेवा या गोष्टी, होणार नाही नुकसान!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या गहू उत्पादक राज्यात गव्हाची काढणी (Wheat Harvesting) सुरू आहे.एप्रिल महिन्यात शेतकरी गव्हाची काढणी करतात. अनेक ठिकाणी गव्हाची काढणी सुरू झाली आहे, तर काही ठिकाणी काढणीची प्रतीक्षा सुरू आहे. उशिरा काढणी केल्यास या वेळी गव्हाचे अधिक उत्पादन (Wheat Production) मिळू शकते, असा विश्वास शेतकर्‍यांनी व्यक्त केला. IARI दिल्लीच्या कृषी शास्त्रज्ञांनी (Agriculture Expert) … Read more

Agriculture Scheme : फळबाग शेतकऱ्यांसाठी सरकारची नवीन योजना; मिळणार तात्काळ अनुदान!

Agriculture Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विविध योजना (Agriculture Scheme) राबविल्या जातात. अशातच आता केंद्र सरकारने देशातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. ही योजना राष्ट्रीय सामूहिक विकास कार्यक्रमाअंतर्गत (क्लस्टर डेवलपमेंट प्रोग्रॅम) अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. … Read more

Soil Health Card : सॉईल हेल्थ कार्ड कसे बनवायचे? पहा… संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया एका क्लिकवर!

Soil Health Card Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मृगाचा पाऊस (Soil Health Card) पडल्यानंतर, खरीप हंगामाची लगबग सुरु होणार आहे. अशातच शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीपूर्वी माती परीक्षण करणे क्रमप्राप्त असणार आहे. हे माती परीक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने 19 फेब्रुवारी 2015 पासून सॉईल हेल्थ कार्ड योजना सुरु केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी आपल्या शेतातील मातीचे … Read more

Mogra Lagwad : मोगरा फुलशेती करा; मिळेल भरघोस नफा; वाचा… किती मिळतो भाव!

Mogra Lagwad Get Huge Profits

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात फुल शेतीला (Mogra Lagwad) विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यातही शेतकरी शेवंती, गुलाब, झेंडू या फुलांकडे अधिक प्रमाणात वळत आहे. काही प्रमाणात मोगऱ्याच्या फुलांची देखील शेतकरी लागवड करत आहे. मात्र, इतर फुलांपेक्षा मोगरा लागवडीचे प्रमाण कमी आहे. मोगऱ्याचे फुल हे दररोज देव पूजेसाठी, सणसमारंभांसाठी तसेच सौंदर्य प्रसाधने … Read more

Sirohi Goat: 4 ते 40 डिग्री तापमान सहन करणारी ‘सिरोही शेळी’, बोकडांनाही असते ईद मध्ये प्रचंड मागणी!

हॅलो कृषी ऑनलाईन: दूध आणि मांस उत्पादन या दोन्ही उद्देशासाठी वापरली जाणारी सिरोही (Sirohi Goat) शेळीत फारच वेगळे गुणधर्म आहे. सिरोही शेळी धिटपणा आणि रोग प्रतिकार शक्तीसाठी ओळखल्या जातात. ज्यामुळे त्यांची देखभाल तुलनेने कमी आणि काळजी घेणे सोपे होते. जाणून घेऊ या शेळीबद्दल (Sirohi Goat) सविस्तर माहिती. उगम ही शेळी (Sirohi Goat) मुळची राजस्थान (Rajasthan) … Read more

Preparation For Kharif Season: शेतकऱ्यांनो, शेतात खरीप पूर्व तयारी करताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात (Preparation For Kharif Season) पिकांचे चांगले आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठीपूर्व नियोजन खूप महत्त्वाचे आहे. शेतीतील खर्च कमी करण्यासाठी शेतात जमिनीची तयारी (Land Preparation) पासून व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जाणून घेऊ या खरीप पूर्व तयारी (Preparation For Kharif Season) करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्या.   जमिनीनुसार पिकांचे नियोजन (Preparation For Kharif … Read more

Deshi Jugad : आंबा बागेत माकडांचा हैदोस; करा ‘हा’ जुगाड; होईल 100 टक्के फायदा!

Deshi Jugad Monkeys In Mango Farm

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन (Deshi Jugad) घेतले जाते. प्रामुख्याने कोकण पट्टा आंबा उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. याच कोकणात अनेकदा आंबा बागांवर माकडांचे आक्रमण झाल्याने आंदोलने झाली आहेत. याशिवाय माकडांची नसबंदी करण्याची मागणी देखील अनेकदा झालीत. अर्थात उन्हाळ्यात खायला काही नसल्याने माकडे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान करतात. मात्र, आज … Read more

FPO Success Story: अल्पभूधारक शेतकर्‍यांनी जागतिक बाजार पेठेसाठी लॉन्च केला ‘Aamoré’ हापूस आंब्याचा प्रिमियम ब्रँड

हॅलो कृषी ऑनलाईन: कोकण रत्नागिरी भूमी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीने (FPO Success Story) अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या मालकीचा नवीन डायरेक्ट-टू-कंझ्युमर (D2C) ब्रँड Aamoré’ लाँच केला आहे. या ब्रँडचा उद्देश जागतिक पातळीवर भारतीय शेतीबद्दल विचारधारा बदलणे आणि प्रसिद्ध हापूस आंब्याला प्रसिद्धी मिळवून देणे (FPO Success Story) हे आहे. Aamoré’ हे 300 हून अधिक अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या (Smallholder Farmer) समुदायाने तयार … Read more

Papaya Viral Disease: पपईवरील घातक विषाणूजन्य रोगांचे वेळीच करा नियंत्रण!

हॅलो कृषी ऑनलाईन: पपई पिकांवर येणारे सर्वात घातक रोग म्हणजे विषाणूजन्य रोग (Papaya Viral Disease). या रोगामुळे दरवर्षी 40 टक्के पेक्षा जास्त पपईचे उत्पादन प्रभावित होते. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने विषाणू प्रसार करणाऱ्या किडींमार्फत होतो. या किडींचे नियंत्रण करण्यासाठी वापरायच्या कीटकनाशक फवारणीला मर्यादा आहेत. त्यामुळे बहुतेक शेतकरी विषाणूजन्य रोगासाठी जास्तीत जास्त प्रतिबंधक उपाय करतात. कारण … Read more

Cow Bird Flu : पहिल्यांदाच गायींमध्ये आढळलाय ‘हा’ आजार; पशुपालकालाही झालीये लागण!

Cow Bird Flu In Human First Time

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेंबर 2019 मध्ये महाविनाशकारी कोरोना आजाराचा (Cow Bird Flu) उगम झाला होता. त्यानंतर अवघ्या विश्वाने या आजाराची धास्ती घेतली होती. अशातच आता अमेरिका या विकसित देशामध्ये गायीच्या माध्यमातून माणसाला ‘बर्ड फ्लू’ हा आजार झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती गायींसोबत नियमितपणे गोठ्यात काम करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे … Read more

error: Content is protected !!