अशा पद्धतीने करा मिर्ची लागवड भाग -1 ; भरघोस उत्पन्न देतील हे वाण 

chilli

हॅलो कृषी ऑनलाईन : मसाले पिकांमध्ये प्रमुख स्थान असलेल्या मिरचीची लागवड भारतातील दक्षिण भागात मोठ्या प्रमाणावर करण्यात येते . महाराष्ट्रातही मिरचीची लागवड करण्यात येते .आज हॅलो कृषी मिरची भाग -1 मध्ये जाणून घेऊ मिरची लागवड ते वाण निवडीची माहीती.मिरची पिकातून दर्जेदार उत्पादनासाठी हा लेख आपल्याला नक्की आवडेल . हवामान उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची … Read more

शेतकरी मित्रांनो शेतीचा खर्च होईल कमी; स्वतःच तयार करा ‘हे’ जैविक कीटकनाशक

हॅलो कृषी ऑनलाईन : दशपर्णी अर्क हे नैसर्गिक किटकनाशक असून हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे व शेतीचा खर्च यामुळे नक्कीच कमी होऊ शकतो, रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास ते आरोग्यास खूप हानिकारक आहे.त्यामुळे जर आरोग्यावर होणारे वाईट परिणाम व शेतीचा खर्च कमी करण्यासाठी नक्कीच सर्व शेतकर्यांनी या दशपर्णी अर्काचा वापर कीटकनाशक म्हणून केला पाहिजे. भारत सरकारच्या … Read more

सोयाबीन बियाणे घरच्या घरी कसे तयार करावं? उगवणक्षमता कशी तपासावी? साठवणूकी, पेरणीसाठी वापर करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या सर्वकाही

Soyabeen Seeds

हॅलो कृषी ऑनलाईन । गेल्या दोन दशकात महाराष्ट्रात सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी होते आहे. पावसावर अवलंबून असलेल्या खरीप शेतीसाठी शेतकऱ्यांना इतर पिकापेक्षा थोडं किफायती आणि हातात पैसे देणारं पीक म्हणून सोयाबीन पेरा वाढला. खत आणि बियाणे यांचे वाढते भाव, हे एवढे प्रचंड महागडे बियाणे घेऊन त्याची उगवणचं झाली नाही तर होणारा तोटा हा … Read more

कमी गुंतवणुकीत भरपूर नफा कमवायचा आहे? मग करा मोत्याची शेती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Pearl Farming Info in Marathi

हॅलो कृषी ऑनलाईन । अनेक शेतकरी शेतात पिकाचे उत्पादन घेत असतात. त्यातून मोठं उत्पन्न घेत असतात. परंतु  एक प्रकारची शेती केल्यास कमी गुंतवणुकीत कमावता येतो भरपूर नफा, आपण बोलत आहोत मोतीच्या  शेतीसंदर्भात ज्यातून  आपल्याला अधिक उत्पन्न मिळविता येते. सध्या अनेक शेतकरी आता मोतीच्या शेतीकडे वळत आहेत. कमी मेहनतीत आणि कमी खर्चात अधिक नफा देणारी शेती आहे. … Read more

#Fact Check पीक चांगले येण्यासाठी पिकांवर फवारली देशी दारू… मात्र हा देशी जुगाड कितपत योग्य? पहा काय सांगतायत तज्ज्ञ

daru favarani

गजाननज घुंबरे / प्रेरणा परब-खोत : हॅलो कृषी ऑनलाईन सतत बदलते हवामान, कोरोनाचे सावट यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अशातच भाजीपाला आणि शेत पिकांवर सतत पडणारी कीड यामुळे देखील शेतकरी त्रस्त झाला आहे. अशा सर्व घटकांत पिके वाचवण्यासाठी शेतकरी महागड्या औषधाची फवारणी करतात. अनेक शेतकरी कांदा पिकावर देशी दारूची फवारणी करतात. अनेकदा मिरची पिकावर … Read more

पाळीव प्राणी, जनावरांना कोरोनाचा धोका किती? जाणुन घ्या पशुधन अधिकार्‍यांचे मत

How is coronavirus affecting livestock?

पुणे : 2020 पासून चीन या देशातून फैलाव झालेल्या कोरोना व्हायरस या विषाणूने संपूर्ण जगाला नकीनऊ आणले आहे.कोविड च्या दुसऱ्या लाटेने भारत देशात देखील वेगाने हात पसरवत नागरिकांना जेरीस आणले आहे. पण या कोरोना व्हायसर चा धोका जाणवरांना कितीपत आहे? याच्याबद्दल थोडे जाणून घेऊया… कोरोना व्हायरस ज्याने जगाला नकीनाऊ आणले आहे त्याचा जनावरांवर काय परिणाम … Read more

वडिलोपार्जित जमीन वाटपासाठी आता कोणतेही शुल्क लागणार नाही, इथे करा अर्ज

7/12

हॅलो कृषी ऑनलाईन। वडिलोपार्जित संपत्ती किंवा जमीन आपल्या नावावर करून घेण्याची पद्धत खूप क्लिष्ट असते. म्हणून बऱ्याचदा या कामांसाठी आळस केला जातो. सरकारी कार्यालये आणि कोर्टाच्या सततच्या फेऱ्यांमुळे लोक हैराण होतात. आणि अशी कामे करून घेतली नाहीत तर ऐन वेळी काहीतरी समस्या उद्भवतात. पण अशा प्रकारे संपत्ती किंबा जमीन नावावर करून घेण्याची पद्धत सोपी झाली … Read more

रब्बी हंगाम स्पेशल ! चार महिण्यात चांगले उत्पादन देणाऱ्या लसूण पिकाची लागवड ते काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती

Lasun Lagwad Information in Marathi

 हॅलो कृषी ऑनलाईन । ऑक्टोबर महिना सुरु झाला असुन आता पावसालाही परतीचे वेध लागले आहेत. राज्यात अजुनही काही ठिकाणी पाऊस पडत आहे. बहुतांश भागात खरिप पिके काढणीस आलेली आहेत. शेतशिवारात वाफसा नसल्यामुळे रब्बीसाठी शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. रब्बी ज्वारी, हरबरा, जवस, करडई, गहू इत्यादी पिकांसह या हंगातामात पुढील नोव्हेंबर महिण्यापर्यंत राज्यातील शेतकरी कमी अधिक … Read more

हळदीवरील प्रादुर्भावाकडे आतापासूनच लक्ष असू द्या; कंदमाशीला आळा घालण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

Halad Kid Niyantran

सद्य परिस्थितीमध्ये शेतात गेल्यानंतर मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्याकरिता वेळीच लक्ष देऊन खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात. Halad Kid Niyantran कंदमाशी कंदमाशी ही हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. कंदमाशीचा प्रौढ डासासारखा परंतु मुंगळ्याप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो. प्रौढ माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील … Read more

error: Content is protected !!