Gulab Farming : 2 एकरात गुलाब फुलाची शेती; शेतकरी वर्षाला 20 लाख कमवतोय!

Gulab Farming In Polyhouse

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने (Gulab Farming) शेती करत आहे. विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे शेतीमधील कष्ट कमी झाले असून, त्यांना अधिकचे उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या यशस्वी गुलाब फुलशेतीबाबत जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे हा शेतकरी केवळ दोन … Read more

Success Story : मिरची पिकात टरबुजाचे आंतरपीक; तीन महिन्यात शेतकऱ्याची 6 लाखांची कमाई!

Success Story Nashik Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस (Success Story) झाला. मराठवाड्यासह काही भागांमध्ये सध्या तर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील खामखेडा येथील शेतकरी दत्तू बोरसे यांनी हिरवी मिरचीच्या पिकातून आर्थिक प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे त्यांनी मिरची पिकात टरबुजाचे आंतरपीक घेतल्याने, कमी पाण्यात … Read more

Shetkari Yashogatha: झेंडू शेतीतून लाखो रुपये कमावणाऱ्या राजस्थानमधील तीन भावांची यशोगाथा!

हॅलो कृषी ऑनलाईन: पारंपरिक शेतीतून (Shetkari Yashogatha) उत्पन्न मिळत नसल्याने नवनवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता वाढते आहे. शेतीमधूनही लाखो रुपये कमावता येऊ शकतात, हे अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनी सिद्ध केलं आहे. फूल शेती (Flower Farming) हा असाच एक प्रयोग आहे. भारतासारख्या उत्सवप्रिय देशामध्ये फुलांना सततच मागणी असते. त्यामुळे फुलांच्या शेतीमधून चांगले पैसे कमावता येऊ शकतात. … Read more

Success Story : जी-9 केळी वाणाची लागवड; शेतकरी मिळवतोय वर्षाला 6 लाखांचा नफा!

Success Story of Banana Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात केळीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या (Success Story) मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात अगदी देश-विदेशातील नामांकित प्रजातीच्या माध्यमातून केळीची लागवड होते. बाजारात केळीला नेहमीच मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळते. परिणामी, शेतकऱ्यांना केळी पिकातून अधिक उत्पादन मिळून, अन्य पिकांपेक्षा नफा देखील अधिक मिळतो. आज आपण अशाच एका केळी उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. … Read more

Turki Bajari : तुर्कीच्या बाजरीची कमाल; तीन फूट लांब कणीस; बिघ्यात 15 क्विंटल उत्पादन!

Turki Bajari Baramati Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही वर्षात बाजरीच्या (Turki Bajari) पिकाकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक शेतकरी सध्या फळे, भाजीपाला (Fruits, vegetables) या नगदी पिकांकडे वळत आहे. ज्यामुळे पारंपारिक पद्धतीने होणारी ग्रामीण भागातील ‘गावठी बाजरीची शेती’ आपल्याला अलीकडे पाहायला मिळत नाही. हल्ली हायब्रीड बियाण्याच्या (Hybrid Seeds) माध्यमातून काही प्रमाणात बाजरी लागवड होताना आढळते. मात्र, अशातही … Read more

Success Story : इस्रायली पद्धतीने आंबा उत्पादन; शेतकरी करतोय वर्षाला 5 लाखाची कमाई!

Success Story Farmer Earning 5 Lakhs Per Year

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आंबा (Mango) उत्पादक शेतकऱ्यांची (Success Story) संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्याच्या घडीला बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत असून, दरही चांगला मिळत आहे. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. आज आपण अशाच एका आंबा उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी दशेरी (Dusheri) या आंबा प्रजातीच्या माध्यमातून, वार्षिक 5 लाखांची … Read more

Farmer Success Story: लखीमपुर येथील शेतकर्‍याने ‘ग्लॅडिओलस’ फुल लागवडीतून निर्माण केली प्रदेशाची नवी ओळख!

हॅलो कृषी ऑनलाईन: उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी (Farmer Success Story) हा मध्यवर्ती प्रदेश जिथे एकेकाळी उसाचे क्षेत्र (Sugarcane Belt) म्हणून ओळखले जात होते. तिथे आता स्थानिक शेतकरी आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद-नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-NBRI) यांच्या एकत्रित सहयोगी प्रयत्नांमुळे, हा भाग आता ग्लॅडिओलस (Gladiolus) या विदेशी आणि झेंडू (Marigold) या  देशी फुलांनी बहरला … Read more

Success Story : 3 बिघ्यात गुलाब फुलाची शेती; शेतकरी मिळवतोय वर्षाला 3 ते 4 लाखांचा नफा!

Success Story Of Gulab Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात फुलशेतीला व्यावसायिक शेतीचे (Success Story) स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध फुलांच्या शेतीच्या माध्यमातून शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवत आहेत. विशेष म्हणजे फुलांना बाजारात नेहमीच मागणी असल्याने, शेतकऱ्यांना त्यातून मोठी आर्थिक कमाई देखील होत आहे. आज आपण अशाच एका फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांना केवळ … Read more

FPO Success Story: अल्पभूधारक शेतकर्‍यांनी जागतिक बाजार पेठेसाठी लॉन्च केला ‘Aamoré’ हापूस आंब्याचा प्रिमियम ब्रँड

हॅलो कृषी ऑनलाईन: कोकण रत्नागिरी भूमी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीने (FPO Success Story) अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या मालकीचा नवीन डायरेक्ट-टू-कंझ्युमर (D2C) ब्रँड Aamoré’ लाँच केला आहे. या ब्रँडचा उद्देश जागतिक पातळीवर भारतीय शेतीबद्दल विचारधारा बदलणे आणि प्रसिद्ध हापूस आंब्याला प्रसिद्धी मिळवून देणे (FPO Success Story) हे आहे. Aamoré’ हे 300 हून अधिक अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या (Smallholder Farmer) समुदायाने तयार … Read more

Success Story : नोकरी सोडून थाई पेरुची लागवड; ‘हा’ शेतकरी करतोय एकरी 6 लाखांची कमाई!

Success Story Left Job Earn 6 Lakhs Per Acre

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दशकभरापासून तरुणांचा शेतीकडे ओढा (Success Story) वाढला असून, हे तरुण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसून येत आहे. पारंपारिक पिकांऐवजी तरुण फळ पिकांना प्राधान्य देत असल्याने, त्यातून त्यांना कमाई देखील अधिक होत आहे. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतीची वाट धरली. पारंपारिक पिकांच्या … Read more

error: Content is protected !!