Success Story : केळीमध्ये खरबुजाचे आंतरपीक; नांदेडच्या शेतकऱ्याची लाखोंची कमाई!

Success Story Of Nanded Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून राहायचे (Success Story) म्हटले तर शेती तोट्यात जाते. कारण बाजारात कधी कोणत्या मालाचे दर पडतील? याची काही शाश्वती नसते. त्यामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकरी सध्या आंतरपीक घेत एकाच वेळी एकाहुन अधिक पिकांची लागवड आपल्या शेतात करत आहेत. या बहुविध पिकांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्यास मदत … Read more

Success Story : कृषी पदवीधर तरुणाची अनोखी शेती; 3 एकरात खपली गव्हाची यशस्वी लागवड!

Success Story Of Khapli Wheat Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सुशिक्षित तरुण शेतीमध्ये क्रांती (Success Story) घडवून आणत आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एका पदवीत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने देखील असाच काहीसा आगळावेगळा प्रयोग केला आहे. त्याने आपल्या ३ एकर शेतीमध्ये खपली प्रजातीचा गहू पेरला आहे. विशेष म्हणजे खपली गहू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून, सध्याच्या हायब्रीड … Read more

Success Story : ना जमीन, ना शेती; श्रीरामपूरच्या तरुणाने शून्यातून उभा केला 28 गायींचा गोठा!

Success Story Of Dairy Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : एखाद्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी आपल्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असल्यास, त्या क्षेत्रात अतुल्य यश (Success Story) मिळवता येते. हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका तरुण दूध उत्पादक शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. राज्यात अनेक शेतकरी डेअरी व्यवसाय करतात. त्यातून भरघोस कमाई देखील करतात. मात्र, स्वतःची जमीन, स्वतःची कोणतीही जागा नसताना एका तरुण शेतकऱ्याने दूध … Read more

Agri Business : नोकरी सोडून महिलेने ‘बकरी बँक’ सुरु केली; वाचा…कसा चालतो व्यवहार?

Agri Business Woman Starts Goat Bank

हॅलो कृषी ऑनलाईन : बॅंक म्हटले आपल्या डोळ्यासमोर पैशाची देवाण-घेवाण (Agri Business) असेच चित्र उभे राहते. किंवा मग आतापर्यंत आपण अनेक बँका पाहिल्या असतील, ऐकल्या असतील. ब्लड बँक, वॉटर बँक, मिल्क बँक, बुक बँक, पैशांच्या बँक अशा एक ना अनेक बँका आपण पाहिल्या असतील. मात्र, ओडिसा या राज्यातील कालाहांडी जिल्ह्यातील एक सुशिक्षित महिला नोकरी सोडून, … Read more

Agriculture Expenses: शेतात घालायचं किती, अन काढायचं किती? शेतीचे अर्थशास्त्र समजलेला शेतकरी

हॅलो कृषी ऑनलाईन: कृषी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत चाललेली समस्या म्हणजे पिकांचे वाढते उत्पादन खर्च (Agriculture Expenses) हा खर्च प्रामुख्याने बियाणे व रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, नैसर्गिक आपत्तिमुळे दुबार पेरणी यासारख्या समस्या यामुळे वाढतो. तर बरेचदा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील जमाखर्च (Agriculture Expenses) यांचा तपशील समजत नसल्यामुळे त्यांचा एकूण खर्च किती झाला आहे हेच त्यांना माहित नसते. … Read more

Success Story : नोकरी सोडली, भाड्याने जमीन घेतली; 25 एकर पेरू लागवडीतून कोट्यवधीची कमाई!

Success Story Of Guava Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील अनेक शेतकरी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (Success Story) वापर करत मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहे. गेल्या दशकभरापासून शेतीला विशेष महत्व प्राप्त झाले असून, अनेक सुशिक्षित तरुणही शेती क्षेत्रामध्ये आपले नशीब आजमावत आहेत. हे तरुण आपल्या शिक्षणाच्या जोरावर शेतीला व्यावसायिक स्वरूप देताना दिसून येत आहे. उत्तराखंडमधील एका सुशिक्षित तरुणानेही भाडे कराराने … Read more

Success Story : दुष्काळातही गगन भरारी; शिमला मिरचीतून शेतकऱ्याची 65 लाखांची कमाई!

Success Story Of Capsicum Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा पावसाचे प्रमाण असून, अनेक भागात दुष्काळी परिस्थितीचा (Success Story) सामना करावा लागत आहे. मात्र अशातही उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास भरघोस उत्पन्न मिळवता येते. सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे प्रगतिशील शेतकरी जालिंदर सोळसकर यांनी हे दाखवून दिले आहे. जालिंदर यांनी आपल्याकडील उपलब्ध पाण्यात ठिबक व्यवस्था करून, 2 एकरात शिमला मिरचीचे उत्पादन घेतले. … Read more

Success Story: शेतकरी महिलेची कमाल; सेंद्रिय भाजीपाल्यातून करते महिन्याला लाखांची उलाढाल!

हॅलो कृषी ऑनलाईन: चंद्रपूर जिल्ह्यातील एक महिला शेतकरी (Success Story) सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला लागवड करून महिन्याला लाखो रूपयांचे उत्पन्न घेत आहे. विशेष म्हणजे त्या त्यांच्या शेताच्या बांधावरच भाजीपाल्याची विक्री करुन दररोज किमान ५ हजार यानुसार महिन्याला दीड लाखांची उलाढाल (Success Story) करत आहेत. या शेतकरी महिलेचे नाव आहे संगीता लक्ष्मीकांत उमाटे. सध्या नैसर्गिक संकटे, सिंचनाच्या … Read more

Success Story : शेततळ्यात यशस्वी शिंपल्याची शेती; वैजापूरच्या भावंडांचा यशस्वी प्रयोग!

Success Story Of Mussel Farming

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना एका पिकावर अवलंबून (Success Story) राहणे अवघड झाले आहे. अशातच शेतकऱ्यांना दुष्काळ, योग्य दर न मिळणे, मजुरांची समस्या यामुळे उत्पन्नाला फटका बसतो. मात्र संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील दोन भावंडांनी या परिस्थितीवर मात करत डाळिंब व सीताफळ या फळ शेतीसोबतच शेततळ्याच्या माध्यमातून शिंपल्याची यशस्वी शेती केली आहे. ज्यामुळे त्यांना शेतीसोबतच … Read more

Success Story : साताऱ्यात पांढऱ्या स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड; देशातील पहिलाच प्रयोग!

Success Story of White Strawberry

हॅलो कृषी ऑनलाईन : स्ट्रॉबेरी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर लालबुंद रंगाच्या रसाळ स्ट्रॉबेरीचे (Success Story) चित्र उभे राहते. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी विशेष प्रसिद्ध असून, राज्यात सध्या अनेक भागात शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करताना दिसून येत आहे. मात्र आता सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एका तरूणाने पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. विशेष म्हणजे पांढऱ्या स्ट्रॉबेरीचा हा देशातील पहिलाच प्रयोग … Read more

error: Content is protected !!