Nano Urea Plus: इफ्को लाँच करणार उच्च नायट्रोजनयुक्त ‘नॅनो युरिया प्लस’

हॅलो कृषी ऑनलाईन: “इफ्को नॅनो यूरिया प्लस” (Nano Urea Plus) हे नॅनो युरियाचे प्रगत फॉर्म्युलेशन सरकारच्या मंजुरीनंतर इफ्को (IFFCO) लाँच करणार आहे. कृषी मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी तीन वर्षांसाठी वैध असलेली इफकोच्या नॅनो युरियाची (Nano Urea) वैशिष्ट्ये अधिसूचित केली, ज्या अंतर्गत इफकोच्या नॅनो-युरियामध्ये (Nano Urea Plus) वजनानुसार किमान 16% नायट्रोजन (N) असणे आवश्यक आहे. 2021 … Read more

Grapes Variety : ‘पूसा नवरंग’ द्राक्ष वाण; ज्यूस, वाईनसाठी प्रसिद्ध, मिळते भरघोस उत्पादन!

Grapes Variety Pusa Navrang

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. नाशिक व सांगली जिल्हा द्राक्ष (Grapes Variety) उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. इतकेच नाही राज्यातील अन्य भागांमध्येही कमी अधिक प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. यंदा अवकाळी पाऊसाने आणि वातावरणाने साथ दिली नसली तरी शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे. द्राक्ष शेतीतून अधिक नफा मिळवण्यासाठी, त्याची अधिक … Read more

Powertrac Tractor : 5 वर्ष वॉरंटीसह 35 एचपीचा पॉवरफुल ट्रॅक्टर; वाचा… कितीये किंमत?

Powertrac Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशात सध्या शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील पिकांचा काढणी (Powertrac Tractor) हंगाम पूर्णतः आटोपला आहे. शेतकरी प्रामुख्याने जानेवारी ते मार्च या कालवधीनंतर एप्रिल महिन्यात वार्षिक कमाई हाती आल्यानंतर तिचा योग्य वापर करण्याचे नियोजन करत असतात. यात काही शेतकरी हे नवीन ट्रॅक्टर खरेदीचे नियोजन करत असतात. त्यामुळे आता तुम्ही देखील तुमच्या शेतीसाठी एखादा … Read more

Tractor Industry : शेतीसह ट्रॅक्टर उद्योगालाही एल निनोचा फटका; यंदा विक्रीत 8 टक्के घट!

Tractor Industry 8 Percent Decrease In Sales

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी झालेल्या एल निनोमुळे (Tractor Industry) कमी पाऊस झाल्याने, देशातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. तर ज्या काही शेतकऱ्यांनी कमी पाण्यात फळबागा जगवल्या. त्यांना देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. ज्यामुळे गेल्या वर्षी शेतीचे अर्थकारण पूर्णतः कोलमडले होते. शेतीतील चलन थांबल्याने त्याच्या थेट परिणाम देशातील ट्रॅक्टर विक्रीवर (Tractor Industry) देखील … Read more

Agriculture Technology : भटक्या जनावरांचा हैदोस; अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवलंय भन्नाट उपकरण!

Agriculture Technology For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकरी विविध पिकांचे (Agriculture Technology) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र, त्यांना भटक्या जनावरांपासून आपल्या पिकाचे संरक्षण करण्यात मोठी अडचण येते. अनेकदा भटकी जनावरे त्यांच्या पिकात वारंवार येऊन मोठे नुकसान करतात. अशा वेळी शेतकऱ्यांना सतत अशा जनावरांच्या मागावर राहावे लागते. मात्र, आता कृषी क्षेत्रातील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची हीच अडचण … Read more

Swaraj Gyrovator SLX Rotavator : स्वराजचा मजबूत रोटाव्हेटर; सर्व प्रकारच्या मातीमध्ये करतो दमदार काम!

Swaraj Gyrovator SLX Rotavator For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक अवजारांची (Swaraj Gyrovator SLX Rotavator) गरज पडते. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीमध्ये पेरणी (Sowing) करेपर्यंत अनेक प्रकारची मशागतीची कामे करावी लागतात. यात वेगवेगळी अवजारे आपली वेगवेगळी भूमिका निभावत असतात. यातीलच एक म्हणजे रोटाव्हेटर (Rotavator) होय. रोटाव्हेटर शेतकऱ्यांना कमी कालावधीत पेरणीसाठी जमीन तयार करून देते. त्यामुळे आता तुम्ही … Read more

Preet Tractors : शेतकऱ्यांसाठी 100 एचपीचा तगडा ट्रॅक्टर; कमी डिझेलमध्ये करतो अधिक काम!

Preet Tractors Powerful For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या मोठ्या क्षमतेच्या अत्याधुनिक ट्रॅक्टर निर्मितीमध्ये प्रीत ट्रॅक्टर (Preet Tractors) निर्माता कंपनी प्रामुख्याने ओळखली जाते. कंपनीने देशातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कमी इंधनात अधिक काम करणारे आणि पॉवरफुल ट्रॅक्टर निर्माण केले आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील आपल्या अधिकच्या जमिनीसाठी एखादा पॉवरफुल ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर प्रीत कंपनीचा … Read more

Drip Irrigation for Summer Cotton: उन्हाळी बागायती कापसासाठी ठिबक सिंचन पद्धत आहे फायद्याची!

हॅलो कृषी ऑनलाईन: बऱ्याच शेतकऱ्यांना उन्हाळी बागायती कापसाची (Drip Irrigation for Summer Cotton) लागवड करायची असते. कमी पाण्यात या पिकाचे नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. जाणून घेऊ या याविषयी सविस्तर माहिती. राज्यात उन्हाळी बागायती कापसाची लागवड एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून ते मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत केली जाते. अलीकडे बीटी कापसापासून भरघोस उत्पादन मिळत असल्यामुळे … Read more

Soil Health Card : सॉईल हेल्थ कार्ड कसे बनवायचे? पहा… संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया एका क्लिकवर!

Soil Health Card Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मृगाचा पाऊस (Soil Health Card) पडल्यानंतर, खरीप हंगामाची लगबग सुरु होणार आहे. अशातच शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीपूर्वी माती परीक्षण करणे क्रमप्राप्त असणार आहे. हे माती परीक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने 19 फेब्रुवारी 2015 पासून सॉईल हेल्थ कार्ड योजना सुरु केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी आपल्या शेतातील मातीचे … Read more

Sonalika Tractor : सोनालिका ट्रॅक्टर कंपनीचा दबदबा कायम; आर्थिक हिस्सात 15.3 टक्केपर्यंत वाढ!

Sonalika Tractor 15.3 % Economic Share

हॅलो कृषी ऑनलाईन : सोनालीका ही भारतातील टॉपची अर्थात क्रमांक एकची ट्रॅक्टर (Sonalika Tractor) निर्माता कंपनी असल्याचे समोर आले आहे. कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी केंद्रित धोरणे राबविल्याने आणि शेतकऱ्यांसोबत असलेली बांधिलकी जपली आहे. ज्यामुळे गेल्या 2023-24 या संपूर्ण आर्थिक वर्षांमध्ये सोनालीका कंपनीला देशांतर्गत बाजारात सर्वाधिक 15.3 टक्के आर्थिक हिस्सा मिळवण्यात यश मिळाले आहे. जो … Read more

error: Content is protected !!