काही मिनिटांत जमीन मोजण्याची पद्धत | Shet Jamin Mojani

Shet Jamin Mojani

हॅलो कृषी ऑनलाईन । जमीन मोजणे तसे जिकिरीचे काम असते. जमीन मोजायची म्हणजे मोजपट्टी आली मग त्यासाठी काही लोक आले त्यामुळे जमीन मोजणे तसे गुंतागुंतीचे काम असते. पण जर आता कमी मेहनतीत जमीन मोजायची असेल तर तसे काही पर्याय आता उपलब्ध होत आहेत. यासाठी आता फुटपट्टीची गरज भासणार नाही आहे.  केवळ स्मार्ट फोन ज्यामध्ये इंटरनेट आणि … Read more

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून सरकार १८ भाषांमध्ये लाँच करणार खास चॅनेल

Rice paddy

हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंगळवारी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) चे सहकार  कॉप ट्यूब चॅनेल लाँच केले आहे. एनएसडीसी कडून सांगण्यात आले आहे की, वनस्टॉप चॅनेल च्या रूपात इंटरनेटवर आपले हे चॅनेल सुरु केले आहे. याच्या माध्यमातून हिंदी सोबत १८ राज्यातील क्षेत्रीय भाषांमध्ये कर्यक्रम प्रसारित … Read more

ग्लुकोजच्या टाकाऊ बाटल्या वापरून त्याने राबविला ठिबक सिंचनाचा प्रकल्प

Drip Irrigation

हॅलो कृषी ऑनलाईन । मध्यप्रदेश मधील रमेश बरिया नामक एका शेतकऱ्यांनी ग्लुकोजच्या टाकाऊ बाटल्यांपासून ठिबक सिंचनाचा प्रकल्प राबविला  ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत झाली आहे. त्यांच्या या युक्तीचे कौतुक करत मध्यप्रदेशचे कृषी मंत्री आणि जिल्हा प्रशासन यांनी सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. रमेश बरिया जिथे राहतात त्या झाबुआ या आदिवासी जिल्ह्यात पाण्याच्या अनेक समस्या आहेत. … Read more

error: Content is protected !!