Jitada Fish : गोड्या अन खाऱ्या अशा दोन्ही पाण्यात राहणारा ‘हा’ मासा कमवून देतो बक्कळ पैसे
Jitada Fish : आपल्याकडे अनेक जण मांसाहारच सेवन जास्त प्रमाणात करतात. यामध्ये थंडीच्या दिवसात मासे खाण्याचे प्रमाण हे लोकांमध्ये अधिकच आह. यामध्ये वेगवेगळ्या जातीचे मासे लोक आवडीने खातात. यामध्ये जिताडा हा मासा एकदम चविष्ट मासा मानला जातो. हा मासा महानंदा, कृष्णा, गोदावरी , गंगा यासारख्या नद्यांमध्ये आढळून येतो. बंगाली भाषेमध्ये या माशाला भेक्ती या नावाने … Read more