9-11 जानेवारी राज्यातल्या ‘या’ भागात विजांसह ,गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाइन : शेतकरी मित्रांनो , पश्‍चिमी चक्रावात आणि अरबी समुद्रावरून होणारा बाष्पांचा पुरवठा यामुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यात बर्फवृष्टी होते आहे. मध्य भारतातील राज्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. आज दिनांक आठ रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे … Read more

सतर्क रहा …! आज ‘या’ भागात जोरदार वारे ,मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील ४-५ दिवस काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे दिनांक ८,९ जानेवारी रोजी विदर्भातल्या काही भागात गारपीट होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. आज या’ भागात पाऊस आज दिनांक 7 रोजी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक … Read more

राज्यात आजपासून 4 दिवस पुन्हा पाऊस …! पहा केव्हा आणि कुठे बरसणार सरी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ मराठवाड्यात काही दिवसांपुरवी झालेल्या गारपीट आणि नुकसानीतून अद्यापही शेतकरी सावरला नाही तोपर्यंत पुन्हा एकदा राज्यात पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आजपासून (६)ते ९ जानेवारीपर्यंत राज्यातल्या काही भागात पाऊस हजेरी लावणार आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा ,विदर्भात पावसाचा अंदाज आहे. शनिवार पासून म्हणजे दिनांक … Read more

राज्यात थंडी ओसरणार…! तापमान वाढणार

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यातल्या काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला होता. मात्र आता थंडीची तीव्रता कमी होऊन तापमान वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात दिनांक 2 रोजी कोरडे हवामान होते. दरम्यान आजही संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. 2 Jan, 🔸पुढील 24hr,द.तामिळनाडू,मुसळधार पाऊस. नंतर कमी🔸येत्या … Read more

राज्यात थंडीचा कडाका वाढणार; देशाच्या ‘या’ भागात थंडीची लाट

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ आणि मराठवाडा मध्ये मागील दोन-तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि गारपीट झाली. त्यानंतर आता राज्याच्या किमान तापमानामध्ये घट झाली आहे. आज सकाळपासूनच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गारठा वाढला राज्यात हा गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Next 5 days rainfall forecast for Vidarbha Dated 30.12.2021 #WeatherForecast #imdnagpur #imd … Read more

विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा गारपीटीसह पाऊस; पहा कसे असेल आज तुमच्या भागातील हवामान ?

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय विभागाने वर्तवलेला अंदाज अगदी खरा ठरला. बुधवारी दिनांक २९ रोजी विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा एकदा जोरदार वारा आणि गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. आज मात्र नागपूर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील हवामा कोरडे राहण्याचा अंदाज आहे. याबरोबरच देशाच्या उत्तरेकडील थंडी वाढणार असल्याने त्याचा परिणाम राज्यातल्या वातावरणावर होणार असून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि … Read more

विदर्भ, मराठवाड्यात गारपिटीचा धुडगूस ; फळबागांसहित रब्बीचे नुकसान , आज ‘या’ भागात पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये गारपीट आणि वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे फळबागांसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा विचार करता पैठण, गंगापूर, तसेच वैजापूर आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गारपीट झाली आहे. तर परभणी, नांदेड, हिंगोली सह काही भागात विजांच्या कडकडाटासह … Read more

शेतकऱ्यांनो सतर्क रहा : राज्यतल्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पावसाची शक्यता…

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान खात्याने राज्यातलया काही भागात आज(२८) आणि उद्या (२९) गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातल्या विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारी विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. देशात गारपिटीसह पावसाची शक्यता हवामान तज्ञ के .एस. होसाळीकर यांनी दिलेल्या … Read more

28-29 डिसेंबरला राज्यातल्या ‘या’ भागात गडगडाटासह पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : या वर्षी वारंवार बदलते हवामान अनुभवायास मिळत आहे. सध्या राज्याच्या तापमानात कमालीची चढ उतार होताना पाहायला मिळत आहे. राज्यात उद्या (२८) आणि परवा (२९) राज्यातल्या काही भागात गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात पाऊस हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वेस्टर्न डिस्टर्बन्स (WD)पूर्व अफगाणिस्तान … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पाऊसाची शक्यता; पहा हवामान अंदाज काय सांगतोय..

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात वाढलेली हुडहुडी कमी झाली आहे. विदर्भ मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट ओसरली आहे. शुक्रवारी दिनांक 24 रोजी निफाड इथं नीचांकी 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज दिनांक 25 रोजी किमान तापमान वाढ होऊन गारठा कमी होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली उत्तरेकडून येणाऱ्या थंड … Read more

error: Content is protected !!