महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – बबनराव लोणीकर
जालना प्रतिनिधी । मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्रात अगोदरच शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाणे कंपनी आणि महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले परिणामी शेतकऱ्यांना एकदा-दोनदा तर काही ठिकाणी तिसऱ्यांदा पेरणी करावी लागली आहे. असे असताना खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुन्हा एकदा शेतकरी … Read more