Cotton Rate : कापूस पिकाचा बाजारभाव कधी तळ्यात तर कधी मळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Cotton Rate) : देशात किंवा राज्यात कापूस या पिकासाठी एप्रिल आणि मे महिना हा अधिकाधिक फायदेशीर समजला जातो. या महिन्यात ग्रामीण भागात अधिकाधिक लग्न सोहळे, यात्रा वगैरे असल्याने कापसाची मागणी अधिक होऊ लागते. आज (ता.१२) या दिवशी कापसाची आवक ही आपल्याला कमीच पहायला मिळत आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

सावनेर आणि देऊळगाव या बाजारसमितीत कापसाची आवक ही २ हजार क्विंटल आहे. तर सर्वाधिक दर हा देऊळगाव कृषी बाजारसमितीत ८ हजार १०० रुपये भाव मिळाला. तर राज्यात सर्वाधिक कमी दर हे वरोरा – माढेली या बजारासमितीत ६६०० भाव मिळाला आहे. तसेच किनवट या बाजारसमितीस ७८००, भद्रावती या बजारसमितीत ८०० दर भाव मिळाला. तसेच आजच्या कापसाचे इतर बाजारभाव जाणून घेण्यासाठी खालील तक्त्यात आजचे बाजारभाव नमूद करण्यात आले आहेत.

घरबसल्या मिळवा बाजारभाव अपडेट

Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी सर्वात आधी हिरव्या रंगाचे Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप सर्च करून ते इंस्टॉल करा. त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या बाजारभावाची माहिती मिळू शकते. सातबारा नकाशा, जमिनीची मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान आदी सुविधा या ॲपद्वारे मिळू शकतात.

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/04/2023
सावनेरक्विंटल2000760078007750
किनवटक्विंटल52730078007600
भद्रावतीक्विंटल670795080007975
वडवणीक्विंटल145735079007800
उमरेडलोकलक्विंटल1328740079907800
देउळगाव राजालोकलक्विंटल2000770581008000
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1000660080507500
काटोललोकलक्विंटल120700080007800
कोर्पनालोकलक्विंटल4053700078007500
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल3520795081508075
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल10010720081457630
error: Content is protected !!