Cotton Rate : आजचे कापूस बाजारभाव जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस हे विदर्भ मराठवाड्यातील अतिशय महत्वाचे पीक आहे. राज्यातील कापसाची आवक आता चांगल्या प्रमाणात कमी झाली असून आजही कमी कापसाची आवक पाहायला मिळाली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी कापूस सध्या बाहेर काढणे टाळल्याचे पाहायला मिळत आहे. आज कोणत्या जिल्ह्यात कापसाला काय भाव मिळाला हे आम्ही खाली सविस्तर सांगितले आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/04/2023
किनवटक्विंटल53730077507550
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल2055770080508000
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1000765078507750
उमरेडलोकलक्विंटल1017730079807800
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल900700079507550
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल800710079707500
काटोललोकलक्विंटल122700079507850
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल10031720081657640
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल875752581257950
error: Content is protected !!