Cotton Rate : कापसाचा बाजारभाव 8 हजारांच्या पार; पाहा कोणत्या बाजारसमितीत काय भाव?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कापसाच्या बाजारभावात (Cotton Rate) काही दिवसांपूर्वी चांगले दर पहायला मिळत होते. सुरुवातीला कापसाच्या बाजारभावात ७ ते ८ हजार रुपये पर्यंत चांगला भाव मिळाला. मात्र नंतर मधल्या काळात दर घटले आता पुन्हा दरात बऱ्यापैकी सुधारणा पहायला मिळाली आहे. त्यानंतर कापसाचा साठा करून ठेवलेला व्यापाऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणला.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

अवकाळी पावसामुळे कापसाच्या दरावर परिणाम पहायला मिळाला. आज (ता.१५) या दिवशी राज्यातील कापसाचे बाजारभाव आणि आवकाबाबत बोलायचं झालं तर, मनवत बाजारसमितीत २९०० प्रतिक्विंटल कापसाची आवक पहायला मिळाली. तसेच या बाजारसमितीचा राज्यातील कापसाचा सर्वाधिक दर हा ८ हजार १५० पहायला मिळाला आहे. तसेच हिंगणा बाजारसमितीत कापसाचा सर्वाधिक कमी दर हा ७ हजार १०० आहे. तसेच आवक ही सर्वात कमी २५ आहे. इतर बाजारसमितीचे दर आणि आवक जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पहा.

घरबसल्या मिळवा बाजारभाव अपडेट

Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी सर्वात आधी हिरव्या रंगाचे Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप सर्च करून ते इंस्टॉल करा. त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या बाजारभावाची माहिती मिळू शकते. सातबारा नकाशा, जमिनीची मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान आदी सुविधा या ॲपद्वारे मिळू शकतात.

शेतमाल : कापूस

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/04/2023
मनवतक्विंटल2900670081508050
किनवटक्विंटल46730077007550
समुद्रपूरक्विंटल1030750080807900
वडवणीक्विंटल117750078007700
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल25710080007900
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1482790080508000
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1160750079507850
उमरेडलोकलक्विंटल1195750080107800
देउळगाव राजालोकलक्विंटल3000760081507900
वरोरालोकलक्विंटल1011700080007500
कोर्पनालोकलक्विंटल3920735078007600
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल255780080007900
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल2525802581158075
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल8512750081957830
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1200740081007950
error: Content is protected !!