Cotton Rate : कापसाला आज मिळाला 8500 प्लस दर; तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । (Cotton Rate) आज राज्यात कापसाची चांगली आवक झाली. दिवसभरात झालेल्या कापूस बाजारात अकोला शेती उत्पन्न बाजारसमिती कापसाला सर्वाधिक Rs 8500 प्लस दर मिळाला आहे. अकोला येथे आज कापसाची 115 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी 8100 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 8523 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. खाली आम्ही जिल्हानिहाय बाजारभाव यादी दिली आहे. तुमच्या जवळच्या बाजारसमितीत आज कापसाला काय भाव मिळाला हे तुम्ही खालील चार्टमध्ये तपासू शकता.

आज अकोल्यात कापसाला चांगला दर मिळाला असला तरी अन्य ठिकाणी मात्र बाजारभाव कमी राहिला आहे. राज्यात सरासरी ८००० रुपये प्रति क्विंटल असाच भाव कपाशीला मिळताना दिसत आहे. अर्थसंकल्पानंतर कापसाचे भाव वाढतील असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. १३ फेब्रुवारी पासून कापसाचे वायदे सुरु होणार आहेत. सेबीने कापसाच्या वायद्यांवरील बंदी हटवली आहे. याचाही कापूस बाजारभाववार सकारात्मक परिणाम होऊ शकतो असे बोलले जात आहे.

आता मोबाईलवर स्वतः चेक करा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता खास तुमच्या फायद्यासाठी मोबाईलवर बाजारभाव स्वतः चेक करण्याची सुविधा चालू झाली आहे. शेतकरी कोणत्याही बातमीची वाट न पाहता स्वतः पाहिजे त्या शेतमालाचा राज्यातील कोणत्याही बाजारसमितीमधील रेट घरी बसून चेक करू शकतो. यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या.

शेतमाल : कापूस (Cotton Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/02/2023
सावनेरक्विंटल4800795081008050
श्रीगोंदाक्विंटल262800081008050
मनवतक्विंटल2200740081458030
किनवटक्विंटल76760078007700
राळेगावक्विंटल3500780080908050
राजूराक्विंटल264790080407970
भद्रावतीक्विंटल465780081007950
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल65780081008000
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1706810081508130
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल115810085238311
वरोरालोकलक्विंटल2104760081008050
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल980760080507900
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1050770080507900
काटोललोकलक्विंटल95780081008050
सिंदीलांब स्टेपलक्विंटल27800082008100
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल7525790082508070
यावलमध्यम स्टेपलक्विंटल96744079807640
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल285750080507775
error: Content is protected !!