Cotton Rate : आज कापसाला काय बाजारभाव मिळाला? प्रतिक्विंटल दराने होतेय वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । शेती व्यवसायातील अनेक पिकं ही महत्वपूर्ण असतात. औषधी वनस्पतीपासून दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तू शेतीतून मिळतात. त्यापैकी कापूस हे शेती उत्पादनातील महत्वाचे पीक आहे. सध्या भारतात कापसाची मागणी अधिकाधिक होताना दिसतेय. मागील वर्षात कापसाचा दर हा ८५०० पर्यंत गेला होता. यंदा दहा हजार रुपये कापसाचा दर पोहचला जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

सध्या परिस्थितीत कापसाला भाव नसल्याने कापसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कापसाचा साठा करून ठेवला आहे. यामुळे आता शेतकरी बाजारभाव कधी वाढेल याचीच वाट बघत आहेत. याआधी जानेवारीत कापसाची आवक ही कमी होती, त्यानंतर ती फेब्रुवारीत वाढली. यामुळे आता कापसाच्या दरात वाढ झाल्याची चिन्हे हळू हळू दिसू लागली आहेत. आजच्या कापसाच्या बाजारभावाचा विचार केल्यास प्रतिक्विंटल १२०० दराने आवक असल्याचे तक्त्यात नमूद केले आहे. त्यानंतर हिंगणघाट येथे ९१४३ प्रतिक्विंटल दराने आवक वाढली. आजच्या कापसाच्या बाजारभावाची आवक आणि दर पाहण्यासाठी खालील तक्ता पहावा.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर कसे मिळवायचे?

शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतमालाचे रोजचे भाव आता तुम्हाला घरबसल्या मोबाईलवर मिळवणे शक्य झाले आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. हे अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचं ठरत असून यावर शेतीशी संबंधित सर्व समस्यांचे उपाय आहेत. सातबारा उतारा काढणे, जमीन मोजणे, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी आजच Hello Krushi डाउनलोड करून घ्या.

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/04/2023
मनवतक्विंटल3700650082408125
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल650700080307550
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल376750081007800
काटोललोकलक्विंटल60750079007750
03/04/2023
सावनेरक्विंटल2100750077007625
मनवतक्विंटल4975650081307975
किनवटक्विंटल66750079007650
राळेगावक्विंटल2800750080357900
वडवणीक्विंटल3740074007400
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल12730079007850
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1879770080007900
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1750750078007650
उमरेडलोकलक्विंटल427750081008000
वरोरालोकलक्विंटल905750080507800
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल700702080017500
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल400750080507850
काटोललोकलक्विंटल65700078507550
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल130750077007600
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल2600780081858100
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल9143750081707810
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल1720720081518000
error: Content is protected !!