Cotton Rate : शेतकऱ्यांसाठी दिलासा ! कापसाचे भाव कडाडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Cotton rate) : महाराष्ट्रात विदर्भात कापसाचे पीक (Cotton) घेतले जाते. ज्या पद्धतीने इतर पिकांना महत्त्व दिलं जातं त्याचप्रकारे कापसाला देखील महत्त्व दिलं जातंय. सध्या सुरू असलेल्या ऋतूत लग्न समारंभ अधिकाधिक पहायला मिळतात. यामुळे या काही वर्षात ८ हजार पाचशेपर्यंत कापसाचा दर होता. यंदा त्या दरात अधिक वाढ व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. कापसाला काही महिन्यांपूर्वी भाव नव्हता. काल कापसाच्या दरात वाढ झाली. आज याच कापसाच्या बाजारभावाबद्दल प्रतिक्विंटल दराने आवक किती झाली हे समोर आले आहे.

आज दिवसभरात झालेल्या कापूस बाजारात नागपूर जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कापसाला राज्यातील सर्वात जास्त दर मिळाला. हिंगणघाट शेती उत्पन्न बाजारसमीतीत कापसाला सर्वाधिक 8180 रुपये असा भाव मिळाला आहे. तसेच यानंतर सिंदी, वरोरा येथे 8150 रुपये, भद्रावती व वर्धा येथे 8100 रुपये असा बाजारभाव मिळाला.

बाजारभाव पाहण्यासाठी येथील क्लिक करून App डाउनलोड करा

असा मिळवा पाहिजे त्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही घरबसल्या पाहिजे त्या शेतमालाचा आजचा बाजारभाव जाणून घेऊ शकता. यासाठी तुमाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. इथे तुमाला यासोबत अनेक शेतीउपयोगी गोष्टी अगदी मोफत मिळतात. यामध्ये सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान आदी सुविधा आहेत.

शेतमाल : कापूस

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/04/2023
सावनेरक्विंटल2500760078007700
किनवटक्विंटल52730078007600
राळेगावक्विंटल3390750080757950
भद्रावतीक्विंटल315772581007913
समुद्रपूरक्विंटल816750080507850
वडवणीक्विंटल53750078007700
उमरेडलोकलक्विंटल760750080507900
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल900700080517500
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल200775081508000
काटोललोकलक्विंटल85700079507750
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल2700802581508115
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल9249750081807815
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल875742581007850
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल215750080707785
error: Content is protected !!