Cotton Rate : कापसाचे दर कधी वाढणार? शेतकऱ्यांना 12 हजार दर मिळणार का..?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक (Cotton Farming) शेतकरी सध्या कापसाचे दर (Cotton Rate) कधी वाढतील याची आशेने वाट पाहत आहेत. मागील वर्षी कापसाला अकरा ते बारा हजार रुपये दर मिळाला होता. मात्र यंदाच्या वर्षी हा दर केवळ सात ते आठ हजारवर आलेला आहे. गतवर्षी कापसाला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र वाढवले होते. मात्र यंदा दर घसरल्याने त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला आहे.

महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भात कापसाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. कापूस हे प्रमुख पीक असल्याने येथील शेतकऱ्यांचा कापसाला मिळणाऱ्या भावावर उदरनिर्वाह चालतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मागील वर्षी कपाशीला 12 हजार दर मिळाला होता. यामुळे यंदाच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन वाढवले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. बोन्ड अळीमुळे अनेक शेतकर्यांचे कपाशीचे उत्पादन घटले. यानंतर आता यातून वाचलेल्या कपाशीला तरी चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांचा पदरी निराशा पडली. सध्या राज्यात कापसाला सर्वसाधारणपणे सात ते आठ हजार रुपये असा दर मिळत आहे.

स्वतः असा चेक करा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आपल्याला अनेकदा आपल्या जवळच्या बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव माहिती होत नाही. यासाठी आपण बातम्यांवर किंवा Whatsapp वर येणाऱ्या माहितीवर अवलंबून असतो. मात्र आता शेतकरी स्वतः महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील हव्या त्या शेतमालाचा बाजारभाव अतिशय सोप्या पद्धतीने चेक करू शकतो. यासाठी आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोअ करा अन Hello Krushi मोबाईल अँप डाउनलोड करा.
१) तुम्हाला मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे.
२) त्यानंतर मो. ना. टाकून रजिस्टर केल्यानंतर अँप ओपन करा.
३) आता होमस्क्रीनवर बाजारभाव नावाची एक विंडो दिसेल.
४) बाजारभाव या विंडो मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने राज्यातील कोणत्याही बाजारसमितीमधील अन हव्या त्या शेतमालाचा त्या दिवशीच तसेच मागील बाजारभाव चेक करता येतो

शेतकऱ्यांनी साठवून ठेवला कापूस?

कपाशीचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अद्याप आपला कापूस बाजारात विक्रीसाठी नेलेला नाही. जिनिंग आणि प्रेसिंग युनिटमध्ये देखील कपाशीची आवक वाढली नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी कापसाला अतिवृष्टीतून वाचवण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे आपल्या कपाशीला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

कापसाचा दर 15,000 वरून थेट 6,000 वर आल्याने शेतकरी आक्रमक

महाराष्ट्राच्या सेहजारील तामिळनाडू राज्यात काही दिवसांपूर्वी कापसाचे दर १५००० रुपयांवर गेले होते. मात्र त्यांनतर आता हे दर ढासळून केवळ ६ हजार रुपयांवर आल्याने तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातही कापसाचे दर वाढले नाहीत तर शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

मागील ३ दिवसांचे कापसाचे बाजारभाव खालील प्रमाणे आहेत –

शेतमाल : कापूस (Cotton Bajar Bhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/01/2023
श्रीगोंदाक्विंटल121830084008350
मनवतक्विंटल2000770084558300
किनवटक्विंटल120810083008200
भद्रावतीक्विंटल66815082008175
समुद्रपूरक्विंटल810820084008300
वडवणीक्विंटल44810083008200
सिरोंचाक्विंटल66810084008300
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल19778583008300
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल112800083008250
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1007810083508200
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1950815082008178
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल168840088008600
उमरेडलोकलक्विंटल1053813082708200
देउळगाव राजालोकलक्विंटल300784082508100
वरोरालोकलक्विंटल817800082008161
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल487780082018000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल268810082008150
आखाडाबाळापूरलोकलक्विंटल41800083908200
काटोललोकलक्विंटल55800082008100
कोर्पनालोकलक्विंटल1328780081008000
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल175780082008100
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1050840084508420
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल100820584058300
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल4000815084008240
12/01/2023
सावनेरक्विंटल3800810083508250
श्रीगोंदाक्विंटल228800082008100
मनवतक्विंटल2200780085758400
सेलुक्विंटल620770084008355
किनवटक्विंटल123815083508250
राळेगावक्विंटल3600815083208250
भद्रावतीक्विंटल102810083008200
समुद्रपूरक्विंटल686815084008300
वडवणीक्विंटल7830083008300
मौदाक्विंटल191820083508275
सिरोंचाक्विंटल188810084008300
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल147810085008300
घणसावंगीए.के.एच. ४ – मध्यम स्टेपलक्विंटल102790084008300
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1145810084008200
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल598825083008275
झरीझामिणीएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल48800082008060
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल66810084008300
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1420780083258000
जाफराबादहायब्रीडक्विंटल166770079007810
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल187850090008750
उमरेडलोकलक्विंटल314821084008300
देउळगाव राजालोकलक्विंटल300815083508250
वरोरालोकलक्विंटल902800082508200
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1000760082508000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल270820082508225
किल्ले धारुरलोकलक्विंटल1099835084008356
काटोललोकलक्विंटल70800085008300
कोर्पनालोकलक्विंटल1497790081508000
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल185780082008100
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल60820084358300
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल3300810084808310
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल800820084008300
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल663820082258201
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल1265830085058425
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल600805085008250
नरखेडनं. १क्विंटल16291800082508100
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल482820084008300
11/01/2023
सावनेरक्विंटल4000810083508250
श्रीगोंदाक्विंटल90800084008300
मनवतक्विंटल2400780086108450
सेलुक्विंटल545770085508460
किनवटक्विंटल70810083008200
राळेगावक्विंटल4000810083358250
भद्रावतीक्विंटल281800083258163
समुद्रपूरक्विंटल571825084008300
वडवणीक्विंटल26810083508300
सिरोंचाक्विंटल20800083008100
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल21835084258425
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल165810084008300
घणसावंगीए.के.एच. ४ – मध्यम स्टेपलक्विंटल250810085008400
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1120830084508370
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1000830084008350
झरीझामिणीएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल134800081008060
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1833780083508000
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल185850087888644
उमरेडलोकलक्विंटल742825085008400
देउळगाव राजालोकलक्विंटल500800583458200
वरोरालोकलक्विंटल1240805083508250
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल451827583508300
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल244822583008275
किल्ले धारुरलोकलक्विंटल1700835684268400
आखाडाबाळापूरलोकलक्विंटल155800085008250
काटोललोकलक्विंटल99810084508300
कोर्पनालोकलक्विंटल2350800081508100
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल250800082008150
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल900852085858550
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल4400079607000
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल150820084008300
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल4500820085008365
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल750832584508400
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल175820083008250
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल596820082258201
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल1540830085618400
नरखेडनं. १क्विंटल22820083008275
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल302830084608380
error: Content is protected !!