Falcon Pruning Secateurs : छाटणी करण्यासाठी कोणते कटर वापरावे? बेस्ट पर्याय अन किंमत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । शेती करताना झाडांची चांगली वाढ होण्यासाठी त्यांची योग्य वेळी छाटणी करणे खूप गरजेचे आहे. आंबा, पेरू, सीताफळ, शेवगा अशा झाडांची शेतकऱ्यांना वेळोवेळी छाटणी करावी लागते. छाटणी केल्यानंतर झाडाला नवीन फांद्या फुटून चांगली फळधारणा होण्यास मदत होते. मात्र छाटणी करताना छाटणीसाठी कोणता कटर वापरावा याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असतो. आज आम्ही तुम्हाला बाजारातील बेस्ट कटर बाबत माहिती देणार आहोत. Falcon Pruning Secateurs

Falcon कंपनीचा कटरची वैशिष्ट्ये –

१) पात्याची धार लवकर खराब होत नाही. शिवाय बऱ्यापैकी मोठ्या फांद्यासुद्धा अगदी सहज कट करता येतात.
२) पकडण्यासाठी हाताला चांगली ग्रीप मिळते. यामुळे अधिक वेळ छाटणीचे काम केले तरी कमी मेहनीतीमध्ये जास्त काम होते. शिवाय काम करताना त्रास होत नाही. Falcon Pruning Secateurs
३) याला असलेले स्क्रू फिटिंग अतिशय मजबूत आहे. हा कटर कसाही वापरला तरी तो सहजासहजी ढिला होत नाही. परिणामी त्याला सारखेसारखे मेंटेनन्सचे काम निघत नाही.

इथे खरेदी करा सर्वात कमी किमतीत सर्व शेती अवजारे –

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला कोणतेही शेती उपयोगी अवजार, उकरण खरेदी करायचे असले तर गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi हे मोबाईल अँप सर्वोत्तम पर्याय आहे. कारण Hello Krushi अँपवर तुमच्या गावाजवळील सर्व खत दुकानदार, रोपवाटिका, अवजारे दुकाने यांच्यासोबत संवाद साधण्याची सोया आहे. शिवाय थेट अवजारे बनवणाऱ्या कंपनीकडून शेतकरी उपकरणे खरेदी करू शकत असल्याने Hello Krushi अँपवर ५० % हुन अधिक सवलतीत शेतकरी वस्तू खरेदी करू शकतात. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi अँप इन्स्टॉल करून या भन्नाट सेवेचा लाभ घ्या.

error: Content is protected !!