Gahu Bajarbhav : गव्हाला मिळाला तब्बल 5,000 रुपये भाव; जिल्हानिहाय यादी तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन : गहू हे बाराही महिणे स्थिर कमाई करुन देणारे एक चांगले पीक आहे. गव्हाचा वापर रोजच्या आहारात होत असल्याने गव्हाला नेहमीच मागणी राहते. त्यामुळे देशभरात शेतकरी वर्ग सर्रास गहू घेत असतात. आज महाराष्ट्रात गव्हाला सर्वाधिक म्हणजे 5000 रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला आहे. पुणे बाजारसमितीत गव्हाला सर्वात जास्त 5000 रुपये भाव मिळाला आहे.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

पुणे बाजारसमितीत आज गव्हाची 399 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी 4300 रुपये तर जास्तित जास्त 5000 रुपये इतका बाजारभाव मिळाला. यानंतर वाशिम येथे गव्हाला सर्वात कमी सरासरी 2200 रुपये भाव मिळाला आहे. तसेच गंगाखेड येथेही गव्हाला कमी बाजारभाव मिळाला आहे.

गव्हाला कोणत्या जिल्ह्यात काय बाजारभाव मिळाला हे आम्ही खाली चार्टमध्ये दिले आहे. बाजारभाव पाहण्यासाठी खालील चार्ट उजव्या बाजूला सरकावून बाजारभाव तपासा.

टीप : तुमचा शेतमाल विक्रीकरता बाजारसमितीत घेऊन जाण्यापूर्वी सदरील व्यवस्थापनाशी एकवेळ फोनवर बोलून घ्या. आम्ही दिलेली आकडेवारी ही शासकीय असून याला हॅलो कृषी जबाबदार नाही.

शेतमाल : गहू (Gahu Bajarbhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/12/2022
शहादाक्विंटल1270027002700
दोंडाईचाक्विंटल78255029002600
राहूरी -वांबोरीक्विंटल2240124012401
भोकरक्विंटल2200120012001
कारंजाक्विंटल105260529202785
सावनेरक्विंटल3248028802880
श्रीगोंदाक्विंटल3250025002500
अंबड (वडी गोद्री)क्विंटल55244033002770
वसईक्विंटल545285037603560
राहताक्विंटल17250031162846
जालना१४७क्विंटल309260030152750
अमरावती१४७क्विंटल3230023502325
लासलगाव२१८९क्विंटल81272632003051
लासलगाव – निफाड२१८९क्विंटल17270030012876
वाशीम२१८९क्विंटल150190027002200
वाशीम – अनसींग२१८९क्विंटल10190025002200
शेवगाव – भोदेगाव२१८९क्विंटल3280028002800
परतूर२१८९क्विंटल3300032513055
दौंड-केडगाव२१८९क्विंटल218270032802900
औसा२१८९क्विंटल4285031112980
भंडारा२१८९क्विंटल2240024002400
देवळा२१८९क्विंटल2237526502650
सिल्लोडअर्जुनक्विंटल75270029002800
यावलहायब्रीडक्विंटल25214026502510
कल्याणकल्याण सोनाक्विंटल3320046003900
अकोलालोकलक्विंटल51247528702695
अमरावतीलोकलक्विंटल15240026002500
धुळेलोकलक्विंटल76265029502755
यवतमाळलोकलक्विंटल5250026502575
चोपडालोकलक्विंटल2265126512651
चिखलीलोकलक्विंटल58220129112556
नागपूरलोकलक्विंटल232265027882753
मुंबईलोकलक्विंटल6348280058004300
वर्धालोकलक्विंटल1250025002500
भोकरदन -पिपळगाव रेणूलोकलक्विंटल46241025502520
सटाणालोकलक्विंटल16200028002590
कोपरगावलोकलक्विंटल6247527122675
रावेरलोकलक्विंटल20231127402665
गेवराईलोकलक्विंटल42255033802900
गंगाखेडलोकलक्विंटल30210024002300
चांदूर बझारलोकलक्विंटल13200025012311
देउळगाव राजालोकलक्विंटल12250026532550
मेहकरलोकलक्विंटल25230028002500
तासगावलोकलक्विंटल24235024602410
आष्टी-जालनानं. ३क्विंटल1250025002500
किल्ले धारुरपिवळाक्विंटल1235023502350
केजपिवळाक्विंटल21280136003000
सोलापूरशरबतीक्विंटल1902248536952880
पुणेशरबतीक्विंटल399430050004650
नागपूरशरबतीक्विंटल300310033003250
कल्याणशरबतीक्विंटल3300040003500
error: Content is protected !!