Friday, January 27, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Government Scheme : शेताला तारेचं कुंपण करायला सरकार देतंय अनुदान; सरकारी योजनेबाबत जाणून घ्या

Vishal Patil by Vishal Patil
December 24, 2022
in सरकारी योजना, बातम्या
shetila tar kumpan yojana Government Scheme
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी दिवसरात्र शेतात राबत असतो मात्र अनेकदा त्याच्या कष्टाचा म्हणावा तसा मोबदला त्याला मिळत नाही. (Government Scheme) एकीकडे बाजारभावात होणारे मोठे बदल शेतकऱ्याला घातलेला खर्चही कधी कधी मिळू देत नाहीत. तर दुसरीकडे सरकारची ग्राहककेंद्री धोरणे (Government Policy) शेतकऱ्याचा तोटा करणारी ठरतात. यात भरीत भर म्हणून अनेकदा जंगली श्वापदांमुळे शेतकऱ्याच्या शेतमालाचे मोठे नुकसान होते. आता यासाठी सरकारकडून महत्वाचे पाऊल उचलण्यात आलेलं असून शेताला तारेचं कुंपण करण्यासाठी अनुदान मिळणार आहे. shetila tar kumpan yojana

त्यापूर्वी अजून एक महत्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगत आहोत. शेतकरी मित्रांनो आता सरकारी योजना (Government Scheme) मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेही चकरा मारण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या सरकारी योजनेची माहिती मिळवून स्वतःच मोबाईलवरून Apply करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

Download Hello Krushi Mobile App

राजस्थान सरकारने याबाबत निर्णय घेतला असून यानुसार पात्र शेतकऱ्यांना शेताला तारेचं कुंपण करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारनेही (Maharashtra Government) अशा प्रकारची योजना आखणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये जंगली श्वापदांचा शेतकऱ्यांना त्रास होतो आहे. तसेच काही पिकांना कुंपणाचे संरक्षण असणे गरजेचे बनले आहे. मात्र शेतकऱ्याला मोठ्या क्षेत्राला कुंपण करणे शक्य होत नाही. जर महाराष्ट्रातही राजस्थान सरकारप्रमाणे कुंपणासाठी अनुदान मिळाले तर याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकेल. shetila tar kumpan yojana

राजस्थान सरकारने तारेचं कुंपणाकरता एक योजना राबवण्याचे ठरवले आहे. या योजने अंतर्गत पाच हजार शेतकऱ्यांना तार कुंपणासाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी फळ सुरक्षा योजना राबवण्यात येत आहे. राजस्थान सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री किसान साथी ही योजना राबवली. या योजनेतून पीक सुरक्षा मिशन नुसार शेतकऱ्यांना ४८ हजार रुपये किंवा ६० टक्के अनुदान राजस्थान सरकार शेतकऱ्यांना देते. Government Scheme

तर इतर शेतकऱ्यांना तार कुंपणासाठी ५० टक्के अनुदान आणि ४० रुपये हजार रुपये मदत देण्यात येते. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात राजस्थान सरकारने ३५ हजार शेतकऱ्यांसाठी २ वर्षात २५ लाख मीटर तार कुंपणासाठी १०० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे.

Tags: Government SchemeSarkari Yojna
SendShareTweet

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group