Gram Rate Today : आजचे हरभरा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हरभरा बाजार भाव बघितले असता हे बाजार भाव सर्वसाधारणपणे पाच हजार रुपयांच्या आतच आहेत . मात्र नाफेड कडून खरेदी केल्या जाणाऱ्या हरभऱ्यासाठी पाच हजार दोनशे तीस रुपयांची रक्कम ठरवण्यात आली आहे. त्यामुळे खुल्या बाजारात हरभरा विकण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

दरम्यान आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार 700 रुपयांचा कमाल भाव हरभऱ्याला मिळाला आहे. तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे रुपयांचा कमाल भाव हरभऱ्याला मिळाला आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार 230 रुपये भाव मिळाला. तर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काबुली चणा ला 6550 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. तर इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे कमाल भाव हे पाच हजार रुपयांच्या आतच असल्याचे दिसून येत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/05/2022
पुणेक्विंटल33510053005200
चाळीसगावक्विंटल16385145004000
कारंजाक्विंटल2150408043004200
मंगळवेढाक्विंटल40370043004000
मोर्शीक्विंटल298420043504275
आष्टी (वर्धा)क्विंटल142400042504100
राहताक्विंटल32365042904200
जळगावचाफाक्विंटल913415052305230
चिखलीचाफाक्विंटल620416043504255
दिग्रसचाफाक्विंटल126425043054285
सोलापूरगरडाक्विंटल27425043354300
सोनपेठगरडाक्विंटल19430143504325
धरणगावहायब्रीडक्विंटल15368541704150
जालनाकाबुलीक्विंटल7460047004700
अकोलाकाबुलीक्विंटल16530065505925
जळगावकाबुलीक्विंटल8525052505250
तुळजापूरकाट्याक्विंटल60420042004200
नागपूरलालक्विंटल2103400042824211
बीडलालक्विंटल55387042314136
शेवगावलालक्विंटल15440044004400
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल8440045004500
आंबेजोबाईलालक्विंटल150420042804250
मुरुमलालक्विंटल27370143014001
उमरखेडलालक्विंटल70410043004200
लाखंदूरलालक्विंटल87420044704335
आष्टी- कारंजालालक्विंटल172390041554050
जालनालोकलक्विंटल1284415043404275
अकोलालोकलक्विंटल1007410044604395
अमरावतीलोकलक्विंटल4305415042754213
यवतमाळलोकलक्विंटल656400042554127
मुंबईलोकलक्विंटल172520057005500
भोकरदनलोकलक्विंटल35420043004250
सटाणालोकलक्विंटल12300044164350
गेवराईलोकलक्विंटल82397643504275
परतूरलोकलक्विंटल72420043204200
मेहकरलोकलक्विंटल370400043904200
आष्टी-जालनालोकलक्विंटल8405042004200
पुलगावलोकलक्विंटल100400042254135
देवळालोकलक्विंटल2405543054305

Leave a Comment

error: Content is protected !!