सरकारी योजना : सरकार सामान्य लोकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते. सरकारच्या या योजनांचा लोकांनां फायदा देखील मोठ्या प्रमाणात होतो. लोकांनां आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून सरकार अनेक वेगेवेगळ्या योजना राबवत असते. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना, त्याचबरोबर महिलांसाठी आणि वयोवृद्ध व्यक्तींसाठी सरकार अनेक नवनवीन योजना राबवत असते.
मात्र आपल्याकडे असे अनेक लोक आहेत जे अजूनही योजनांपासून वंचित राहत आहेत. बऱ्याच योजना या अशा असतात ज्यासाठी आपण पात्र असतो मात्र आपल्याला त्या योजनेबद्दल माहिती नसते त्यामुळे आपण त्या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतो. मात्र आज तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणकोणत्या योजनांसाठी पात्र आहात याबद्दल तुम्हाला लगेच माहिती समजेल.
तुम्ही कोणकोणत्या योजनांसाठी पात्र आहात हे कसे समजून घ्यायचे?
जर तुम्हाला माहिती करून घ्यायच असेल की तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात? तर तुम्ही सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या. यामध्ये सरकारी योजना विभागात गेल्यानंतर My Scheme (माझी योजना) वर क्लिक करा. आता तुम्हाला एक पेज ओपन होईल. तुम्हाला या ठिकाणी काही पर्सनल माहिती टाकायची आहे. यामध्ये तुमचं वय किती? तुम्ही कोठे राहता? तुम्ही स्त्री की पुरुष? अशी माहिती या ठिकाणी टाकायची आहे. यांनतर तुम्हाला तुम्ही कोणकोणत्या सरकारी योजनांसाठी पात्र आहेत हे समजेल. त्यांनतर तुम्हाला खालील लिस्टपैकी ज्या योजनेला अर्ज करायचा आहे त्यावर मोबाईलवरून अर्ज करून तुम्ही सरकारी अनुदान मिळवू शकता.
यानंतर तुम्हाला अनेक योजनांची यादी मिळेल. त्यामध्ये तुम्हाला ज्या योजनेची माहिती पाहिजे ती योजना तुम्ही सिलेक्ट करू शकता. यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत का? या योजनेचे फायदे काय आहेत? तुम्ही कसं अप्लाय करू शकता या सर्व गोष्टी तुम्हाला या एकाच वेबसाईवर मिळेल.
शेतकरी मित्रांनो आपण हे वेबसाइटबद्दल पाहिलं मात्र हे तुम्हाला किचकट वाटत असेल तर टेन्शन घेऊ नका. लगेच प्लेस्टोअरवर जा आणि Hello Krushi हे मोबाइलला अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला सर्व सरकारी योजनांची माहिती मिळेल. फक्त सरकारी योजनाच नाही तर तुम्हला हवामान अंदाज, बाजारभाव, पशूंची खरेदीविक्री, जमीन मोजणी, आदींची माहिती तुम्हाला या अँमध्ये मिळेल. त्यामुळे लगेच प्लेस्टोअरवर जाऊन हे अँप डाउनलोड करा