Saturday, February 4, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

काबुली चण्याला मिळतोय चांगला भाव ; काय आहे लोकल ,हायब्रीड , लाल ,चाफा चण्याचा भाव ? जाणून घ्या

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
March 22, 2022
in बाजारभाव
hrbhra
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाइन :शेतकरी मित्रांनो राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक आता मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील दर पाहता काबुली चण्याला चांगला दर मिळतो आहे. हा दर आज पाहता आठ हजार रुपयांपर्यंत मिळाला आहे. तर लोकल हरभरा ला मात्र सध्या म्हणावे तसे दर मिळताना पाहायला मिळत नाहीत काही बाजार समित्यांमध्ये लोकल चण्याला चांगला भाव मिळतोय.

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेला राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सर्वाधिक चांगला भाव काबुली चण्याचा आठ हजार 522 इतका आहे. आज चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जांबु चण्याची 600 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 7901 कमाल भाव आठ हजार 522 तर सर्वसाधारण भाव आठ हजार 416 इतका मिळाला आहे. त्या खालोखाल काबुली चण्याला जालना कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आठ हजार 351 रुपये भाव मिळाला आहे. तर नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काबुली चना ला आठ हजार 501 रुपये इतका भाव मिळाला आहे.

तर लोकल चण्याला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगला भाव मिळाला आहे. आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल हरभऱ्याची चौदाशे 32 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 5200 कमाल भाव 5700 आणि सर्वसाधारण भाव पाच हजार पाचशे रुपये इतका मिळाला आहे. त्याखालोखाल चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5252 इतका भाव लाल जाण्याला तर धारगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज हायब्रीड चण्याला सहा हजार दोनशे रुपये कमाल भाव मिळाला आहे. आज धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 6200 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 22-3-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/03/2022
PUNE—-QUINTAL34535056005500
MAJALGAON—-QUINTAL251400043254250
RAHURI-VAMBORI—-QUINTAL7432544514400
PAITHAN—-QUINTAL17437544614420
SILLOD—-QUINTAL16420050004600
BHOKAR—-QUINTAL317380743604083
KARANJA—-QUINTAL6500418043654285
RAHATA—-QUINTAL63442544754450
CHOPDABOLDQUINTAL950626664796400
JALGAON-MASAWATCHAFAQUINTAL18451245124512
CHOPDACHAFAQUINTAL1150430045524445
CHIKHALICHAFAQUINTAL1465425044414345
MALKAPURCHAFAQUINTAL780411044254300
AURANGABADGARDAQUINTAL5400043004150
KALYANHYBRIDQUINTAL3500058005500
DHARANGAONHYBRIDQUINTAL146430062004430
CHOPDAJAMBUQUINTAL600790185228416
JALNAKABULIQUINTAL52480083517801
AKOLAKABULIQUINTAL35657566506612
CHOPDALALQUINTAL100440052524600
BEEDLALQUINTAL15430043004300
JINTURLALQUINTAL224430044504350
UMARKHEDLALQUINTAL570440046004500
UMARKHED-DANKILALQUINTAL530440046004500
JALNALOCALQUINTAL3392340045504475
AKOLALOCALQUINTAL4843410046954400
AMARAWATILOCALQUINTAL10713420044504325
PARBHANILOCALQUINTAL310430044504400
MUMBAILOCALQUINTAL1432520057005500
AMBAD(VADI GODRI)LOCALQUINTAL55410043804200
DEULGAON RAJALOCALQUINTAL40420044504300
MEHKARLOCALQUINTAL850400044754250
YAWALLOCALQUINTAL225450051504700
NANDGAONLOCALQUINTAL20401085014301
SENGAONLOCALQUINTAL100420044004300
KATOLLOCALQUINTAL620395045014350
DEVALALOCALQUINTAL1702570257025

Tags: AgricultureFarmerFarmingआजचे 22-3-22 हरभरा बाजारभावशेतकरीशेती
SendShareTweet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group